Browsing Tag

crime in pimpri

Pimpri : डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दोन लाख 87 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - एका कामगाराने दोन लाख 87 हजार 600 रुपयांचे लिफ्टचे साहित्य चोरून नेले. ही घटना पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेमध्ये रविवारी (दि. 18) सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली. त्याची ही चोरी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद…

Pimpri : मेल हॅक करुन कंपनीला एक लाखाचा गंडा

एमपीसी न्यूज - कंपनीचा मेल आयडी हॅक करुन करून त्याद्वारे ग्राहक कंपनीशी व्यवहार करत ग्राहक कंपनीची एक लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 18 जून रोजी एमआयडीसी कुरुळी, चाकण येथे राधेशाम वेलफन प्रा. ली. या कंपनीत घडला.अजय भीमराव होले (वय 33,…

Pimpri : मुलाला मारल्याचा जाब विचारल्याने मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - मुलाला मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांना दोघांनी बेदम मारहाण केली. धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. तसेच दोन वाहनांची तोडफोड केली. ही घटना 13 जुलै रोजी रात्री पावणे आठ वाजता विद्यानगर, चिंचवड येथे घडली.…

Pimpri : पिंपरी पुलाखाली सुरू असलेल्या गोवंश कत्तलीविरोधात विश्व हिंदु परिषदेचे उपोषण

एमपीसी न्यूज - पिंपरी पुलाखाली अवैधरित्या सुरु असलेल्या गोवंश कत्तली विरोधात विश्व हिंदु परिषदेच्या बजरंग दलाच्या वतीने एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आले. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना याबाबत निवेदन देऊन प्रशासनाने या प्रकरणावर लवकर…

Pimpri : ‘मी नगरसेवक आहे, मी पत्रकार आहे’; दारू पिऊन हुज्जत घालणाऱ्या 20 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - मद्यधुंद अवस्थेत 'मी पत्रकार आहे, नगरसेवक आहे, गाववाला आहे' तुमची नोकरीच घालवतो', अशा भाषेत पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या मद्यपीसह २० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पत्राशेड झोपडपट्टी, पिंपरी येथे रविवारी (दि.12)…

Pimpri :  दारू प्यायला पैसे न दिल्याने दोघांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - दारू प्यायला पैसे न दिल्याने घरात घुसून दोन जणांवर कोयत्याने वार करत जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी बौद्धनगर पिंपरी येथे घडली.सचिन शाम खंडागळे (वय 32, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी प्रकरणी पिंपरी पोलीस…

Wakad : पीएमपी प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधून सोन्याचे गंठण लांबविले

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठणसह रोकड चोरट्याने लांबविली. हा प्रकार 16 नं. बस थांबा ते जगताप डेअरी चौक या प्रवासादरम्यान घडला. याप्रकरणी  36 वर्षीय महिलेने…

Wakad : आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांची अटक व सुटका

एमपीसी न्यूज - रुग्णाला रुग्णालयात डांबून ठेवले, तसेच नातेवाईकांना रुग्णाला भेटण्यापासून मज्जाव केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपींना अटक केली. तसेच त्यांची जामिनावर तात्काळ सुटका देखील करण्यात आली. थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलच्या मुख्य…

Wakad : गावठी कट्टा विक्रीप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई आज (शुक्रवारी) थेरगावमधील शनी मंदिराजवळ करण्यात आली. आरोपीकडून 15 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.रहेमत बरकतअली…