Browsing Tag

crime news chikhali

Chikhali : खून केल्याच्या रागातून आरोपीच्या घरावर दगडफेक

एमपीसी न्यूज - मित्राने मित्राचा किरकोळ भांडणातून खून केला. या रागातून खून झालेल्या मित्राच्या नातेवाईकांची आरोपीच्या घरावर दगडफेक केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सकाळी साडेनऊच्या सुमारास शरदनगर चिखली येथे…

Chikhali : किराणा मालाच्या दुकानात तोडफोड करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - किराणा मालाच्या दुकानात लोखंडी तलवारीने तोडफोड केली. यामध्ये दुकानातील दोन संगणक, फ्रीज, वजन काटा आणि किराणा मालाचे नुकसान झाले. याप्रकरणी चिखली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास…

Chikhali : दहशत पसरविण्याच्या उद्देशाने तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - चिखली येथील टॉवर लाईन परिसरात आपली दहशत पसरविण्याच्या उद्देशाने चार जणांनी मिळून दोघांवर जीवघेणा हल्ला केला. लोखंडी कोयत्याने डोक्यात मारून डोक्यात काच फोडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री…

Chikhali : पत्नीला मतदान प्रक्रियेचे काम सांगितल्यावरून पतीकडून बूथ लेव्हल ऑफिसरला मारहाण

एमपीसी न्यूज - मतदान प्रक्रियेचे काम अर्धवट राहिल्याने बूथ लेव्हल ऑफिसरने संबंधित कर्मचारी महिलेला फोन केला. फोन करून अर्धवट राहिलेल्या मतदान प्रक्रियेचे काम सांगितले. यावरून चिडलेल्या कर्मचारी महिलेच्या पतीने बूथ लेव्हल ऑफिसरला मारहाण…

Chikhali : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज- एकतर्फी प्रेमातून लग्नाची मागणी करत तसेच भावांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी गुरुवारी (दि. 25) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकऱणी 17 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद…

Chikhali : फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह इतरांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- जमिनीच्या व्यवहारात एकाची 22 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी अनंत कोऱ्हाळे यांच्यासह नऊ जणांवर सोमवारी (दि.22) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी डॉ. महेश शिवाजी…

Chikhali : रिक्षा घेण्यासाठी विवाहितेची छळ

एमपीसी न्यूज- रिक्षा घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्याची मागणी करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकणारी रविवारी (दि.21) पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी पीडतेचा पती सुहास सुरेश बोराटे (वय-31)…

Chikhli : लाखो रुपये लुबाडणाऱ्या ब्लॅकमेलर तरुणीला सापळा रचून अटक 

एमपीसी न्यूज- फेसबुकवरून ओळख करून प्रेमाच्या जाळ्यात ओढत शारीरिक जवळीक निर्माण केली. त्याचे फोटो काढून लाखो रुपये लुबाडणाऱ्या ब्लॅकमेलर तरुणीला शनिवारी (दि.20) चिखली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून 78 हजारांचा ऐवज हस्तगत केला. चिखली…

Chikhali : फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- फ्लॅटचा वेळेवर ताबा न देता आणखी रकमेची मागणी करत एकाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुरुवारी (दि. 18) चिखली पोलीस ठाण्यात आकृती इस्टेट प्रा.ली.कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी जॅक सिल्वेस्टर मॅडीस…

Chikhali : पैशाच्या वादातून तरुणाला डांबले

एमपीसी न्यूज- पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण करून डांबून ठेवले. या प्रकरणी शनिवारी (दि. 13) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी सद्दाम नाझर पटेल (वय 30 रा.तळवडे) यांनी फिर्याद दिली असून आकाश पाटोळे याच्यासह दोघांवर…