Browsing Tag

crime news chikhali

Chikhali : जुन्या वादातून विष पाजून मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- जुन्या वादातून एकाला शीतपेयामधून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शुक्रवारी (दि.5) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मिलिंद डांगरे (रा.पिंपळे निलख) असे विषप्रयोग झालेल्याचे नाव…

Chikhli : विमा पॉलिसीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

एमपीसी न्यूज- बनावट पॉलिसीच्या आमिषाने एकाला तब्बल पावणे १६ लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी मंगळवारी (दि.२) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी इंद्रजित विजयसिंह भोसले (वय ४४, रा.रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली असून…

Chikhali : व्यावसायिकांची दहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- विविध कामांसाठी व्यासायिकांकडून वर्क ऑर्डर घेऊन व त्यानंतर कंपनी बंद करून तिघांची दहा लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी सोमवारी (दि. 1) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजयकुमार परमानंद श्रीवास्तव…

Chikhali : प्रातर्विधीसाठी जात असलेल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला; पतीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून सकाळच्या वेळी प्रातर्विधीसाठी जात असलेल्या पत्नीवर पतीने कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी सहाच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे घडली. प्रदीप माधव…

Chikhali : कारच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पायी जाणाऱ्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चारचाकी गाडीने धडक दिली. यामध्ये शुक्रवारी (दि. 8) उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. तानाजी आप्पासाहेब मेमाणे (वय 23, रा. मोरेवस्ती चिखली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार टाटा…

Chikhali : बेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; 67 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) पहाटे दीडच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे घडली. अटक केलेल्या दोघांकडून 67 हजार 650 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.…

Chikhali : कपड्याचे दुकान फोडून 55 हजारांचे कपडे चोरीला

एमपीसी न्यूज - कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 55 हजार रुपये किमतीचे कपडे चोरून नेले. ही घटना म्हेत्रेवस्ती चिखली येथे मंगळवारी (दि. 5) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. सुनील बिभीषण भगत (वय 28, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली. मूळ रा.…

Chikhali : मशरुमचा व्यवसाय करण्यासाठी विवाहितेकडे पाच लाखांची मागणी

एमपीसी न्यूज - मशरुमचा व्यवसाय करण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला असता सासरच्या लोकांनी तिचा छळ केला. हा प्रकार साने चौक चिखली येथे घडली. याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात…

Chikhali : जात कळल्याने लग्नास नकार देणाऱ्या युवकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर तिची जात समजल्याने लग्नास नकार दिला. याबाबत मुलीच्या आईने युवकाविरोधात गुन्हा नोंदवला. ही घटना चिखली आणि लातूर येथे घडली. अक्षय हनुमंत साकोरे (रा. मोईगाव, ता.…

Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - 'माझ्यासोबत चल,मी तुझे घर चालवतो' असे बोलून महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील पूर्णानगर-आरटीओ रस्त्यावर घडली. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने चिखली…