Browsing Tag

Crime News Hinjawadi

Hinjawadi : दुकानातून संगणक, कॅमे-यासह फोटो चोरीला

एमपीसी न्यूज - दुकान फोडून दुकानातून संगणक, कॅमेरा, मोबाईल फोन आणि फोटो असा एकूण 63 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार कोयते वस्ती, पुनावळे येथे गुरुवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आला आहे. याबाबत दुकानदाराने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा…

Hinjawadi : जमिनीच्या व्यवहारात भामट्याने पाच जणांची केली एक कोटी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज- जमीन देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तब्बल पाच जणांची एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना बाणेर येथे घडली.या प्रकरणी प्रफूल्ल रावसाहेब रेचे (वय 40, रा. दत्तमंदीर रोड, वाकड) यांनी मंगळवारी (दि. 8) हिंजवडी पोलीस…

Bavdhan : डोळयात मिरचीपूड टाकून तरुणास 34 हजारास लुटले

एमपीसी न्यूज- डोळयात मिरचीपूड टाकून तीन चोरट्यांनी एका तरुणास 34 हजारास लुटले. ही घटना सोमवारी (दि. 7) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बावधन येथे घडली.गौतम गंगाधर लोणे (वय 32, रा. उत्तमनगर, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 8) याबाबत हिंजवडी…

Hinjawadi : सराईत गुन्हेगारास पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज- पिस्तूल घेऊन थांबलेल्या एका सराईत गुन्हेगारास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी (दि. ७) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे घडली.आसिफ मंहम्मद शेख (वय 20, रा. कोयते वस्ती, पुनावळे, पुणे) मुळ रा. मु. पो.…

Hinjawadi : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

एमपीसी न्यूज- लग्नाच्या आमिष दाखवून एका तरुणाने तब्बल दोन वर्षे महिलेवर अत्याचार केले. ही घटना हिंजवडी येथे घडली.मुन्ना राम सिंह (वय 34, रा. पॉवर हाऊस, फेज दोन, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत ३३ वर्षीय…

Hinjawadi : बेकायदेशीरपणे घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरात बेकायदेशीरपणे आल्याने विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुण व त्याच्या आईस चौघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नेरे दत्तवाडी येथे घडली.श्रीजय…

Hinjawadi : किरकोळ कारणावरून बिर्याणी हाऊसमध्ये ग्राहकांचे आपसात भांडण; परसपर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बिर्याणी हाऊसमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी तीनच्या सुमारास महाळुंगे येथील ए वन बिर्याणी हाऊस येथे घडली.…

Hinjawadi : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक; दोन पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.सागर कुमार इंद्रा (वय 27, रा. देहूगाव)…

Hinjawadi : क्रेडिट कार्डची माहिती घेऊन 1 लाख 10 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडिट कार्डची माहिती घेऊन नवीन पिन जनरेट करून देण्याच्या बहाण्याने एकाची 1 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 28 मार्च 2019 रोजी पुनावळे येथे घडली. पाच महिन्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुहास…

Hinjawadi : इंजिनामधील शॉर्टसर्किटमुळे पीएमपीएमएल बसला आग

एमपीसी न्यूज- एमपीसी न्यूज- हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीजवळ असलेल्या चौकामध्ये आज, सोमवारी सकाळी 8 वाजता एका पीएमपीएमएल बस पेटल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पीएमपीएमएल बस पेटण्याची घटना वारंवार घडत…