Browsing Tag

Crime News in Marathi News

Wakad : व्हिडीओ लाईक करून पैसे कमावण्याचा मोह संगणक अभियंत्याला नडला; 19 लाखांची झाली फसवणूक

एमपीसी न्यूज - युट्युब वरील व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील, हा मोह एका संगणक अभियंत्याला चांगलाच महागात पडला. गुंतवणुक केल्यास व्हीआयपी सदस्य होणार आणि त्यानंतर पैसे मिळायला सुरु होतील, असा बहाणा करून अभियंत्याला गुंतवणूक…

Chakan News : कंपनीतून शोरूमसाठी निघालेली बोलेरो चालकानेच पळवली

एमपीसी न्यूज – चाकण येथील महिंद्रा अँड कंपनीची सुमारे 7 लाख रुपयांची बोलेरो पिक अप चारचाकी चालकाने गुजरात येथील शोरूममध्ये न पोहचवता ती परस्पर चोरून नेली आहे.(Chakan News) यावरून चाकण पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्ह दाखल झाला असून हा…

Dehu road : सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या तीन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला थांबून वेश्या व्यवसायासाठी अश्लील हावभाव करणाऱ्या तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Dehu road)ही कारवाई रविवारी (दि. 27) दुपारी देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर किवळे येथे करण्यात आली.…

Dehu road : बंद घरातून 1.25 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज : बंद घरातून चोरट्याने 1.25 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरल्याची घटना देहू रोड येथे घडली आहे. (Dehu road) याप्रकरणी देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मरी आप्पा विरप्पा, वय 51 वर्ष, रा. थॉमस कॉलनी,…

Photo morphing : फोटो मॉर्फींग करून अल्पवयीन मुलीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करून त्याखाली अश्लील मजकूर लिहिला.(Photo morphing) हा प्रकार 16 मार्च 2020 आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी बावधन आणि नवी मुंबई येथे घडला.स्वप्नील राजेंद्र पाटील…

Talegaon-Dabhade: बनावट सह्यांचे मृत्यूपत्र करत सदनिका बळकावणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज : बनावट सह्यांच्या आधारे मृत्युपत्र बनवून सदनिका बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एकास अटक करण्यात आली आहे.(Talegaon-Dabhade) ही घटना 1 एप्रिल 2020 ते 18 ऑगस्ट 2022 या कालावधीत तळेगाव-दाभाडे येथे घडली. आसिफ ताजपीर शेख (वय 51, …

Chakan Vehicle theft: चाकण एमआयडीसी परिसरात दुचाकी चोरणाऱ्या सराईतास बेड्या

एमपीसी न्यूज : एम.आय.डी.सी. परिसरात दुचाकी चोरणाऱ्या सराईतास म्हाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Chakan Vehicle theft) ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.11) केली. त्याच्याकडून पोलिसांनी अत्तापर्यंत चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. महेश…