Browsing Tag

crime news in marathi

Talegaon: सासऱ्याकडून जावयाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - पत्नीला घेण्यासाठी तिच्या माहेरी आल्यानंतर झालेल्या किरकोळ वादावरून सासरा जावयाच्या घरी आला. सास-याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून जावयाला आणि त्याच्या घरच्यांना बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. हा…

Bhosari: भोसरीत सव्वा दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - दिघी रोड भोसरी येथे एका सदनिकेत चोरी करत अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 26 हजार 800 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 20 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत राधानगरी हाऊसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी येथे घडली.कमल…

One More Actor Commits Suicide: अभिनेता समीर शर्माची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - मनोरंजन सृष्टीला आज आणखी एक धक्का बसला आहे. टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 44 वर्षीय समीर मुंबईतील मालाड पश्चिमस्थित अहिंसा मार्गावरील नेहा सीएचएस या…

Chikhali: लॉकडाऊन काळात कामगार पुरविण्याच्या बहाण्याने बनावट सुपरवायझरने कंपनीला घातला लाखाचा गंडा

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात कंपनीतील वेगवेगळ्या साइटवर काम करण्यासाठी कामगार आणण्याच्या बहाण्याने एका नकली सुपरवायझरने कंपनी प्रशासनाला एक लाख रुपयांचा गंडा घातला. यवतमाळ येथून कामगार आणतो म्हणून एक लाख रुपये घेऊन गेलेला सुपरवायझर दीड…

Chakan: पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला कोयते, रॉड आणि दगडाने बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.4) रात्री साडेसातच्या सुमारास आंबेडकर उद्यानाजवळ चाकण येथे घडली.…

Chinchwad : टाळेबंदीचे आदेश न पाळणाऱ्या 73 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदीची घोषणा केली आहे. यामध्ये नागरिकांच्या हालचालीवर मोठ्या प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत. मात्र या टाळेबंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागरिक रस्त्यावर…

Hinjawadi: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाइल पळवला

एमपीसी न्यूज - पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तीन चोरट्यांनी एकाचा मोबाइल फोन आणि हेडफोन चोरून नेला. ही घटना रविवारी (दि.2) रात्री साडेआठ वाजता वाकड येथे बेंगलोर-मुंबई महामार्गावर घडली.अमोल संजय चरपे (वय 34, रा. वाकड) यांनी याप्रकरणी…

Moshi : भर दिवसा दुकानासमोरून दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या समोर पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही घटना 31 जुलै रोजी सकाळी नऊ ते रात्री साडेनऊ या कालावधीत जुना आळंदी रोड, मोशी येथे समर्थ एन्टरप्रायजेस या दुकानासमोर घडली.अजय गजानन अरबे (वय 29,…

Lonavala: बंगला भाड्याने दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तुंगार्ली गोल्ड व्हॅली परिसरात विनापास धारक व्यक्तींना बंगला भाड्याने दिल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी एका बंगला मालकासह भाड्याने राहण्यासाठी आलेल्या नागरिकांवर भादंवि कलम 188 व 269 अन्वेय गुन्हा दाखल केला.पोलीस…

Bhosari : स्वीट मार्टमध्ये तोडफोड करून चोरी करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - स्वीट मार्टच्या दुकानात तोडफोड करून जबरदस्तीने रोकड चोरून नेली. तसेच दुकानाच्या मालकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी पावणे सात वाजता हरिओम स्वीट मार्ट, दिघी रोड, भोसरी येथे घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक…