Browsing Tag

crime news in marathi

Pimpri: विनाकारण दुचाकीची तोडफोड, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विनाकारण वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.1) रात्री आठ वाजताच्या सुमारास चिंचवड येथील रामनगर येथे घडली. उषा जितेंद्र ननावरे (वय 40, रा. रामनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी…

Sushant Searched His Name: सुशांतने मृत्यूपूर्वी गुगलवर सर्च केले स्वतःचे नाव

एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता अनेक गोष्टी प्रकाशझोतात येत आहेत. वरकरणी नॉर्मल वाटणा-या अनेक गोष्टींमधील सत्य शोधण्याच्या मागे पोलिस लागले आहेत. त्याचवेळी एक वेगळी गोष्ट समोर आली आहे. सुशांतने मृत्यूपूर्वी…

Dehuroad : साखर बनविण्याच्या मशीनचे पार्ट आणि साहित्य कंपनीतून चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी पत्रा उचकटून कंपनीतून एक लाख 86 हजार रुपयांचे साखर बनविण्याच्या मशीनचे पार्ट आणि अन्य साहित्य चोरून नेले. तळवडे येथील बाटेवस्ती येथे शनिवारी (दि. 1) सायंकाळी सात ते रविवारी (दि. 2) सकाळी अकराच्या दरम्यान हा…

Pune: राजकीय षडयंत्रातून माझ्यावर गुन्हा, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार- संजय काकडे

एमपीसी न्यूज - राजकीय षडयंत्रातून माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मेव्हणा युवराज ढमाले याने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे आपल्याला वाईट वाटले. माझ्यासारख्या माजी खासदारावर गुन्हा दाखल…

Kedar Shinde Supports Mumbai Police: कुणीही येतंय, टिकली वाजवून जातंय; केदार संतापला ट्रोलर्सवर

एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला आता सुमारे दीड महिन्यांचा काळ लोटला आहे. पण सध्या त्यात प्रचंड ट्विस्ट येत आहेत. आज एक आरोप, उद्या दुसरा असे करत करत त्यातील तथ्य काय आहे याचा विचार करुन सामान्य माणूस भंडावून गेला…

Talegaon: दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी (दि.31) अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली होती. मात्र चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार…

Pimpri: ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या भावाला सोडणार नाही’ अशी धमकी देत मित्राने पळविला…

एमपीसी न्यूज - अनोळखी क्रमांकावरून फोन करून आत्महत्येची धमकी देऊन मित्राने तरुणीचा पाठलाग केला. माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्या भावाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तिचा मोबाइल फोन घेऊन निघून गेला. हा प्रकार पिंपरी येथे 1 जुलै ते 1 ऑगस्ट…

Pune: मेव्हण्याला जिवे मारण्याची धमकी दिली, माजी खासदार संजय काकडे यांच्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- सख्ख्या मेव्हण्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्या विरोधात चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उषा काकडे यांचे सख्खे बंधु युवराज…

Lonavala: पुण्यातील तरुणाचा वाकसई येथील ओढ्यात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज- वाकसई व कार्ला गावाच्या वेशीवर असलेल्या पाण्याच्या ओढ्यात बुडून एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज (दि.2) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अमिन अन्सर शेख (वय 23, रा. विश्रांतवाडी पुणे) असे मृत…

Nigdi: पिस्तुल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - दोन पिस्तुल आणि चार काडतूस बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.1) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दुर्गा चौक, निगडी ते थरमॅक्‍स चौक दरम्यान करण्यात आली. सोमनाथ भारत…