Browsing Tag

David Warner

IPL 2020: हैदराबादची बंगळुरूवर पाच गडी राखून मात, गुणतालिकेतही मिळविले चौथे स्थान

एमपीसी न्यूज - सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2020 च्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच गडी राखून पराभव केला. या मोसमातील हैदराबादचा हा सहावा विजय असून तो पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.पहिल्या सामन्यात…

IPL 2020: सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या 47 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर तब्बल 88 धावांनी दणदणीत विजय मिळवला. रिद्धीमान साहा, रशीद खान आणि डेविड वॉर्नर हैदराबादच्या विजयाचे शिल्पकार ठरले.हैदराबादने धावांचा डोंगर उभारत दिल्ली…

IPL 2020 : डेव्हिड वॉर्नरची एकाकी झुंज, मुंबईची हैदराबादवर 34 धावांनी मात

एमपीसी न्यूज - मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादवर 34 धावांनी मात केली. 209 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला हैदराबादचा संघ 174 धावांपर्यंतच मजल मारु शकला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 60 धावांची खेळी करत आक्रमक खेळी केली.…

IPL 2020 : हैदराबादचा पहिला विजय, दिल्ली कॅपिटल्सवर 15 धावांनी मात

एमपीसी न्यूज - सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर 15 धावांनी मात करत आयपीएलच्या तेराव्या हंगामातील आपल्या पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केली. हैदराबादने दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटलचा डाव 147 धावांवर आटोपला.दिल्ली…

IPL 2020 : कोलकाता नाईट राईडर्सची सनराईजर्स हैदराबादवर सात गडी राखून मात

एमपीसी न्यूज - अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादवर सात गडी राखून मात करत कोलकात्ताने विजयाचं खातं उघडलं. शुबमन गिलने नाबाद 70 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मॉर्गनने नाबाद 42 धावा काढत…

IPL 2020 : आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा सनरायजर्स हैदराबादशी सामना

एमपीसी न्यूज - इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये (आयपीएल) आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. भारताचा यशस्वी कर्णधार विराट कोहली अजून ‘आयपीएल’चे विजेतेपद पटकावू शकलेला नाही. यास्थितीत यंदाच्या…

David Warner: जेव्हा डेव्हिड वॉर्नर अक्षय कुमार च्या ‘बाला’ गाण्यावर ताल धरतो…

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनमुळे डेव्हिड वॉर्नर सध्या सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह आहे. त्याचे इंस्टाग्राम आणि टिकटॉक वरील व्हिडओ चाहत्यांकडून पसंत केले जात आहेत. वॉर्नरचे बॉलीवूड प्रेम आपण याअगोदरही पाहिले आहे मात्र, त्याने अक्षय कुमार'च्या…

Mumbai: रोहित शर्मा, शिखर धवनला ‘इडीयट’ का म्हणाला?

एमपीसी न्यूज - रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने भारतीय संघाला अनेक सामान्यात भक्कम सुरुवात करून दिली आहे. अनेक विक्रमही या जोडीच्या नावावर जमा आहेत. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरसोबत इन्स्टाग्राम लाईव्ह…

Australia : विराट कोहलीचा संघावर समान प्रभाव -डेव्हीड वॉर्नर

एमपीसी न्यूज - विराट कोहली हा आक्रामक फलंदाज असून तो प्रतिस्पर्धीवर तुटून पडतो तर, स्टिव्ह स्मिथ फलंदाजीचा आनंद घेतो. असे असले तरी, दोन्ही खेळाडूंचा आपल्या संघावर समान प्रभाव आहे, असे मत ऑस्ट्रेलिया संघाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हीड वॉर्नर…