Browsing Tag

dehugaon crime

Dehugaon : कोयत्याचा धाक दाखवून रिक्षाचालकाला लुटले

एमपीसी न्यूज – गळ्याला कोयता (Dehugaon) लावून चोरट्यांनी एक रिक्षा चालकाला लुटले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.15) रात्री साडे दहा वाजता विठ्ठलवाडी बसस्टॉप जवळ घडला.याप्रकरणी ज्योतीराम बबन सकपाळ (वय 34, रा.देहुगाव) यांनी देहूरोड पोलीस…

Dehugaon Crime : पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पती गजाआड

एमपीसी न्यूज – पतीने चारित्र्याच्या (Dehugaon Crime) संशयावरून पत्नीला मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा चक्क मृत्यू झाला आहे. ही घटना देहुगाव येथे शुक्रवारी (दि.30) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. यातील आरोपी पती सोहन प्रभाकर साठे (वय 45…

Dehugaon : ऑफीसमधून कामगाराने चोरले तब्बल सात लाख रुपये

एमपीसी न्यूज - कंपनीतील कामगाराने ऑफीसच्या ड्रॉवरमधून कामगाराने तब्बल सात लाख रुपये रोख चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 9) दुपारी काळोखे पाटील चौक, विठ्ठलनगर, देहूगाव (Dehugaon) येथे उघडकीस आली.संजय गंगाराम चौगुले (वय 35, रा. चिखली)…

Dehugaon Crime : कंपनीत पोहोचविण्यासाठी भरून दिलेल्या मालाचा ट्रक चालकाने केला अपहार

एमपीसी न्यूज - देहूगाव (Dehugaon Crime) येथील कंपनीतून अंबरनाथ येथील कंपनीत पोहोचविण्यासाठी ट्रकमध्ये भरून दिलेल्या मालाचा आणि ट्रकमधील डिझेलचा चालकाने अपहार केला. त्यांनतर चालक ट्रक रस्त्यातच सोडून पळून गेला. ही घटना 9 मे रोजी विठ्ठलनगर…

Dehugaon Crime News : इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; 14…

एमपीसी न्यूज - येलवाडी, देहूगाव येथे इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. यामध्ये 69 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Dehuroad : दारू पिताना झालेल्या भांडणातून सहकारी कामगाराचा खून; गुन्हे शाखेकडून अवघ्या चार तासात…

एमपीसी न्यूज - देहूगाव येथे गाथा मंदिराच्या मागे एका अनोळखी व्यक्तीचा पोत्यात मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह कुजला असल्याने त्याची ओळख पटवणे आणि एकंदरीत गुन्ह्याचा तपास लावणे, हे पोलिसांची डोकेदुखी वाढवणारे काम होते.…

Dehuroad : दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा खून; मुलाला अटक

एमपीसी न्यूज - दारू पिऊन आईला त्रास देत असल्याने मुलाने वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेदहाच्या सुमारास विठ्ठलवाडी देहूगाव येथे घडली. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.…