Browsing Tag

Dehur Road

Dehuroad : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 3) पहाटे देहूरोड येथे घडली. Pimpri : एफएमसीजी मधील विक्री कर्मचाऱ्यांना असंघटित कामगार यादीत घेण्यासाठी प्रयत्न करणार –…

Dehuroad : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू. हा अपघात रविवारी (दि.4) मुंबई-बँगलोर महामार्गावर घडला आहे. Iti : आयटीआय मोरवाडी येथील प्रशिक्षणार्थींचे घवघवीत यश पुष्पपाल मारुती शेलार (वय 50 रा.यमुनानगर)…

Mp Shrirang Barne : वाकड, भूमकर चौक, पुनावळे, देहूरोडमधील वाहतूक कोंडी सुटणार

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड (Mp Shrirang Barne) येथील सेंट्रल चौकातील आणि मुंबई-बंगळुरु महामार्गावरील वाकड, भूमकर चौक, पुनावळे, ताथवडेतील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. किवळे जंक्शन ते बालेवाडी स्टेडिएमपर्यंत 8.6…

Ashadhi Wari 2023 : ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची (Ashadhi Wari 2023 ) पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही तीर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असल्याने पालखी सोहळ्याची सुरुवात शहरातून होणार…

Moshi News: देहूरोड, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचा कचरा टाकला जातोय पालिकेच्या मोशी कचरा डेपोत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील (Moshi News) कचऱ्यासाठी मोशी कचरा डेपोची जागा आधीच अपुरी ठरत असतानाच महापालिका प्रशासनाने शहरा लगतच्या देहूरोड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कचराही मोशीतील कचरा डेपोत टाकण्यास परवानगी देऊन कचरा…

Sahyadri Pratishtan : सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड येथे दीपोत्सव

एमपीसी न्यूज : सह्याद्री प्रतिष्ठानच्या (Sahyadri Pratishtan) वतीने भोसरी येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. भोसरी येथील लांडेवाडी चौकातील शिवछत्रपती स्मारक येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला होता. या चौकामध्ये रायगड किल्ल्याची प्रतिकृती निर्माण…