Browsing Tag

Dehur Road

Dehuroad : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - पिस्टल बाळगल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका तरुणाला (Dehuroad )अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 30) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास श्रीकृष्ण मंदिराजवळ देहूरोड येथे करण्यात आली.कुणाल सुभाषचंद्र वाल्मिकी…

Dehuroad : भरधाव बसची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव बसने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकी (Dehuroad)चालक गंभीर जखमी झाला. तर दुचाकीवरील सह प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी सात वाजता देहूगाव कमानीसमोर, देहूरोड येथे घडली.राजू सीताराम…

Kharadi : जमीन खरेदीसाठी निघालेल्या दाम्पत्याकडील 8 लाखांची रोकड चोरांनी लुबाडली

एमपीसी न्यूज - जमीन खरेदीसाठी (Kharadi) निघालेल्या दाम्पत्याकडील 8 लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खराडी परिसरात सोमवारी (दि.11) घडली.याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात सुरेश नामदेव खंकाळ (वय 45, रा. जयसिंग…

Pune Railway : अमृत भारत स्टेशन योजना; पुणे विभागातील 10 रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास

एमपीसी न्यूज - अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (Pune Railway) पुणे विभागातील दहा रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. तर मध्य रेल्वेच्या एकूण 36 रेल्वे स्थानकांवर विविध अपग्रेडेशनची कामे केली जाणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत…

Dehuroad: रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली कार चोरीला

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली कार अज्ञातांनी(Dehuroad) चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी मेहता पार्क एम 1 या सोसायटी समोर देहूरोड येथे घडली.अमित अशोक खेर (वय 44, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड…

Chinchwad : पुण्यात दिसेल तिकडे मराठा वादळ; प्रचंड प्रतिसादामुळे पदयात्रा तब्बल नऊ तास लेट

एमपीसी न्यूज - मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू (Chinchwad)असलेली पदयात्रा अजूनही पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरात आहे. पदयात्रा मार्गावर पुढे आणि मागे लांब पर्यंत मराठा बांधव दिसत आहेत. या प्रतिसादामुळे या पदयात्रेला सुमारे नऊ तास…

Dehuroad : मारहाण केल्याचा जाब विचारल्याने तरुणावर वार

एमपीसी न्यूज - मारहाण केल्याचा जाब विचारल्यावरून चार जणांनी (Dehuroad)मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच जखमी तरुणाच्या मित्रांना दगडाने मारहाण करत दहशत निर्माण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) मध्यरात्री सव्वा एक वाजता…

Dehuroad : सोमवारी देहूरोड येथील बौद्ध विहारचा वर्धापन दिन

एमपीसी न्यूज - देहूरोड येथील बौद्ध विहाराचा 69 वा वर्धापन दिन 25 डिसेंबर (सोमवार) रोजी (Dehuroad) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्यानमार देशातील…

Alandi : संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - श्री क्षेत्र आळंदी येथे 5 ते 12 डिसेंबर या (Alandi) कालावधीत कार्तिकी यात्रा भरणार आहे. यानिमित्त अलंकापुरीत लाखो वारकरी, भाविक येण्याची शक्यता आहे. आळंदी येथे आलेलेल वारकरी देहूगाव आणि भंडारा डोंगर येथेही दर्शनासाठी जात…

Chinchwad : तडीपार केलेल्या तीन गुंडांना शस्त्र बाळगल्या प्रकरणी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने गणेशोत्सवादरम्यान विशेष मोहीम राबवली. वाकड, देहूरोड आणि शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन सराईत गुंडांच्या सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने मुसक्या आवळल्या. हे…