Browsing Tag

dehuroad crime news

Dehuroad : बालविवाह प्रकरणी आईसह मौलाना विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा विवाह लाऊन दिल्या प्रकरणी (Dehuroad ) मुलीची आई, लग्न लाऊन देणारा मौलाना, पती आणि त्याच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 ऑक्टोबर रोजी सकाळी राजीव गांधीनगर देहूरोड येथे घडला.…

Dehuroad : इंद्रायणी नदी घाटावर डोके ठेचून एकाचा खून

एमपीसी न्यूज - देहूगाव येथील इंद्रायणी नदीच्या काठावर ( Dehuroad) एका व्यक्तीच्या डोक्यात मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 22) पहाटे पाच वाजता उघडकीस आली. देविदास मारुती भराडे (वय 42, रा. शिवबा चौक, सुसगाव,…

Dehuroad : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला देहूरोड (Dehuroad ) पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजता देहूरोड येथे करण्यात आली. अरबाज फारुख शेख (वय 23, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे अटक…

Dehuroad : स्वतःच्याच पेन्शनचे पैसे मागायला गेलेल्या सासऱ्याला सून व तिच्या घरच्यांकडून मारहाण

एमपीसी न्यूज -  सुनेकडे असलेले स्वतःच्या पेन्शनचे पैसे मागण्यासाठी ( Dehuroad)   गेलेल्या सासऱ्याला सून व तिच्या घरच्यांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना देहूरोड येथील साईनगर परिसरात गुरुवारी (दि.2) घडली आहे. याप्रकरणी सून, तिची आज्जी,…

Dehuroad : गोमांस वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - सातारा जिल्ह्यातील फलटण येथे गोवंश सदृश मांस कापून ते मुंबई येथे विक्रीसाठी निघालेल्या (Dehuroad)  एकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 29) दुपारी…

Dehuroad : बेकायदेशीरपणे कत्तल करत मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : बेकायदेशीरपणे (Dehuroad) म्हशीची कत्तल करत मांस वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.25) देहुरोड जवळील मामुर्डी येथे घडला आहे. हसन मोहमद कुरेशी (वय 62 रा. मामुर्डी), ईरफान हसन…

Dehuroad : नियमांचे पालन न करता तब्बल 14 लाख रुपयांचे मेंटेनन्स घेतल्या प्रकरणी विकासकावर गुन्हा

एमपीसी न्यूज : सोसायटीच्या ओनरशिप ऑफ अॅक्ट अंतर्गत नियमांची (Dehuroad) पुर्तता न करता 14 फ्लॅट धारकांची मेंटेनन्सच्या नावाखाली 14 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 ऑक्टोबर 2015 ते आजपर्यंत…

Dehuroad : गुटखा, तंबाखू, हुक्का फ्लेवर विकणाऱ्या टपरी चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - गुटखा, तंबाखू, हुक्का फ्लेवर विकणाऱ्या (Dehuroad) टपरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाई मध्ये एक लाख सहा हजार रुपयांचा गुटखा, तंबाखू, हुक्का फ्लेवर आणि सिगारेटची पाकिटे जप्त…

Dehuroad : गुटखा विक्री प्रकरणी देहूरोड, निगडीत कारवाया; लाखोंचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनने (Dehuroad) देहूरोड येथून एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून पाच लाख 51 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. तर गुन्हे शाखा युनिट दोनने अजंठानगर निगडी येथे कारवाई करून एकास…

Dehuroad : देहुरोड येथे चार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – देहुरोड येथे घराचा कडी-कोयंडा (Dehuroad) तोडत 4 लाख 20 हजार रुपयांची घरफोडी करण्यात आली आहे. हा प्रकार 18 ते 21 मार्च दरम्यान घडला. याप्रकऱणी लक्ष्मीप्रसाद सुकईप्रसाद कुशवाहा (वय 62, रा.देहुराड) यांनी देहुरोड…