Browsing Tag

dehuroad crime

Dehuroad : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला देहूरोड (Dehuroad ) पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजता देहूरोड येथे करण्यात आली.अरबाज फारुख शेख (वय 23, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे अटक…

Dehuroad : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दोन दुचाकींची सामोरा समोर (Dehuroad) धडक झाली. यामध्ये एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता विकासनगर, देहूरोड येथे घडली.आशितोष वसंतराव हिरे (वय 25, रा. किवळे गाव, पुणे) असे…

Dehuroad : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केलेल्या (Dehuroad) गुंडाला गुन्हे शाखा युनिट पाचने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 9) दुपारी सव्वादोन वाजता आदर्शनगर देहूरोड येथे करण्यात आली.अमित गजानन वानरे (वय 32, रा.…

Dehuroad : व्हिडिओ रिव्ह्यू टास्क देत दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - व्हिडिओ रिव्ह्यू टास्क देत एका (Dehuroad) व्यक्तीची दीड लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यातील भोळी, ता. खंडाळा येथे घडली.केशवराव तानाजी पवार (वय 38, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी…

Dehuroad : बेकायदेशीरपणे कत्तल करत मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : बेकायदेशीरपणे (Dehuroad) म्हशीची कत्तल करत मांस वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.25) देहुरोड जवळील मामुर्डी येथे घडला आहे.हसन मोहमद कुरेशी (वय 62 रा. मामुर्डी), ईरफान हसन…

Dehuroad : नियमांचे पालन न करता तब्बल 14 लाख रुपयांचे मेंटेनन्स घेतल्या प्रकरणी विकासकावर गुन्हा

एमपीसी न्यूज : सोसायटीच्या ओनरशिप ऑफ अॅक्ट अंतर्गत नियमांची (Dehuroad) पुर्तता न करता 14 फ्लॅट धारकांची मेंटेनन्सच्या नावाखाली 14 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 ऑक्टोबर 2015 ते आजपर्यंत…

Dehuroad : पत्ते खेळताना खेळताना झालेल्या वादात तिघांवर चाकूने हल्ला; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बांधकाम मजुरांमध्ये (Dehuroad) पत्ते खेळताना वाद झाला. त्या वादातून एका कामगाराने तिघांवर चाकूने हल्ला केला. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार, दि. 13) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या…

Dehuroad : देहूरोड येथून पाच किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - गस्तीवर असलेल्या देहूरोड पोलिसांनी (Dehuroad) पाच किलो गांजा पकडला. ही कारवाई सोमवारी (दि. 10) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास देहूरोड येथे करण्यात आली.विकास मालसिंग सेनानी (वय 19), अनिल शोभराम सेनानी (वय 23, दोघे रा.…

Dehuroad : गुटखा विक्री प्रकरणी देहूरोड, निगडीत कारवाया; लाखोंचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनने (Dehuroad) देहूरोड येथून एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून पाच लाख 51 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. तर गुन्हे शाखा युनिट दोनने अजंठानगर निगडी येथे कारवाई करून एकास…

Dehuroad : देहुरोड येथे चार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – देहुरोड येथे घराचा कडी-कोयंडा (Dehuroad) तोडत 4 लाख 20 हजार रुपयांची घरफोडी करण्यात आली आहे. हा प्रकार 18 ते 21 मार्च दरम्यान घडला.याप्रकऱणी लक्ष्मीप्रसाद सुकईप्रसाद कुशवाहा (वय 62, रा.देहुराड) यांनी देहुरोड…