Browsing Tag

Domestic violence

Domestic Violence : विवाहितेचा छळ करून आत्महत्येस केले प्रवृत्त; पती आणि सासूला अटक

एमपीसी न्यूज - विवाहितेचा छळ (Domestic Violence) करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिच्या पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे. याबाबत मयत विवाहितेच्या वडिलांनी - सुरेश भालेराव यांनी फिर्याद दिली आहे.याप्रकरणी तिचे पती मिलिंद…

Chinchwad Crime News : गरोदरपणात उपचार न करता मारहाण करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - गरोदरपणात महिलेवर औषधउपचार न करता तिला मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2020 ते 5 जून 2022 या कालावधीत वाल्हेकरवाडी चिंचवड, परभणी, पनवेल येथे…

Domestic Violence: डॉक्टर पत्नीचा छळ प्रकरणी पतीसह चौघावर गुन्हा

एमपीसी न्यूज - डॉक्टर असलेल्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणी (Domestic Violence) पतीसह सासू, दीर आणि नणंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम विवाहानंतर सासरचे आपला स्विकार करतील…

Dehuroad Crime News : पहिल्या मुलीच्या पालन पोषणाच्या जबाबदारीवरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - पतीच्या पहिल्या पत्नीच्या मुलीच्या पालन पोषणाची जबाबदारीवरून सासरच्या लोकांनी विवाहितेला मारहाण करून छळ केला. पतीला दारूचे व्यसन असल्याचे विवाहितेपासून लपवून ठेवले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Dighi Crime News: व्यवसायासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - व्यवसायासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेकडे तगादा लावला. स्वयंपाक येत नसल्याचे म्हणत टोमणे मारुन विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 14 ऑगस्ट 2021 ते 25 एप्रिल 2022 दरम्यान दिघी येथे घडला.याप्रकरणी 22 वर्षीय…

Pimpri Crime News : घरगुती कारणांवरून तसेच संशय घेत विवाहितेचा छळ; पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरातील किरकोळ कारणांवरून तसेच विवाहितेवर संशय घेऊन पतीने तिचा छळ केला. याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 फेब्रुवारी 2014 ते ऑक्‍टोबर 2020 या कालावधीमध्ये इचलकरंजी येथे घडली.नितीन उद्धन भाट (वय…

Bhosari Crime News : चारित्र्यावर संशय, घाणेरडे व्हॉस्टअप स्टेटस ठेऊन विवाहितेचा छळ, विवाहितेच्या…

एमपीसी न्यूज - माहेरून पैसे आणण्यासाठी, चारित्र्यावर संशय घेऊन घाणरडे व्हॉस्पअप स्टेटस् ठेऊन विवाहितेचा छळ केला. तसेच, विवाहितेच्या आईचे 21 तोळ्याचे दागिने गहाण ठेवत फसवणूक करून, बहिणीचा विनयभंग केला. डिसेंबर 2018 ते 17 एप्रिल 2022 या…

Chakan Crime News : पूर्वी लग्न झाल्याचे गैरसमजातून चारित्र्यावर संशय घेत विवाहित महिलेचा छळ

एमपीसी न्यूज - मंगळसूत्र घातलेला फोटो पाहून पूर्वी लग्न झाले असल्याचा गैरसमज करून घेतला व चारित्र्यावर संशय घेऊन विवाहित महिलेचा मानिसिक व शारिरीक छळ केला. सासरच्या लोकांनी महिलेला मारहाण करून, मारण्याची धमकी दिली तसेच उपाशी पोटी ठेवून…

Moshi Crime News : पोलीस कर्मचाऱ्याने केली पत्नीला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - पोलीस कर्मचारी पतीने त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली. पोलीस पतीच्या पोलीस मैत्रिणीने देखील जखमी पत्नीला शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोन्ही पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी…

Talegaon News : लग्नात हुंडा न दिल्याने पत्नीला पाठवला तलाकनामा, नंतर केला विनयभंग

एमपीसी न्यूज - लग्नात हुंडा व मानपान न दिल्याने पत्नीला तलाकनामा पाठवला आणि त्यानंतर महिला घरात एकटी असताना तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पतीसह माहेरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25-12-2017 ते 01-06-2018…