Browsing Tag

dupes

Chinchwad : बँक खात्यातून परस्पर सव्वालाख पाठवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बँक खात्यातून खातेदाराच्या परस्पर सव्वा लाख रुपये पाठवले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदिरा पार्क, चिंचवडगाव येथे घडली.विनोद देनाजी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्यासह एका अज्ञात इसमाविरोधात…

Hadapsar : सोन्याच्या बिस्किटांच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – हडपसर येथे एका 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेला सोन्याच्या बिस्कीटांचे आमिष देत पिवळ्या धातूची बिस्किटे देऊन त्यांच्या गळ्यातील 48 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली. ही घटना सोमवारी (दि.13) दुपारी सव्वातीनच्या…

Pune : फेक टेलीकॉलरकडून इसमाची 40 हजारांना फसवणूक

एमपीसी न्यूज – एका ज्येष्ठ नागरिकाला फोन करून आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने बँक खात्याचा तपशीलाची माहिती घेऊन त्यांच्या बँक खात्यातून 40 हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून फसवणूक केली.या प्रकरणी एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने…

Hinjawadi : ‘टुर्स’चे नियोजन करून देण्याच्या अामिषाने फसवणूक

एमपीसी न्यूज - दोन देशात जाण्यासाठी टुर्सचे नियोजन करून देतो, असे सांगून एका तरुणाची 3 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी येथे नुकताच उघडकीस आला.याप्रकरणी अंकुर अनिलकुमार जैन (वय 38, रा. बालाजी गार्डन, प्लॉट नं. 17, कोपरखैरणे, नवी…

Pune : कागदपत्रांचा गैरवापर करून बॅंकेतून परस्पर कर्ज काढून तरुणाची 9 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -कागदपत्रांचा गैरवापर करून बॅंकेतून परस्पर कर्ज काढून 9 लाखांची फसवणूक केल्याची घटना एका तरुणासोबत घडली. याप्रकरणी सचिन शिंदे (वय 26, रा. गोरेगाव, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी…

Bhosari : कर्ज मंजुरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज - तीस लाखांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका महिलेची 30 हजार रूपयांची फसवणूक केली. ही घटना भोसरी येथे नुकतीच उघडकीस आली.याप्रकरणी सुशिला प्रभाकर खिरीड (वय-54, रा. कसबा पेठ, पुणे) यांनी एमआयडीसी, भोसरी…

Pune : कॅनडामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 12 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कॅनडामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 11 लाख 90 हजार 300 रुपयांची ऑनलाईन व्यवहाराद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोपोडी येथील 47 वर्षीय इसमाने फिर्याद दिली आहे. डेव्हिड ब्रॅन्ड ऑन, नादिर…

Sangvi : विदेशात नोकरीचे आमिष दाखवून दोन तरुणांची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट जॉब ऑफर लेटर, व्हिसा आणि विमानाचे तिकीट पाठविले. जॉब ऑफर लेटर हाती आल्याने तरुणांची जमीन आकाश एक झाले. परंतु नोकरी सुरु होण्यापूर्वी होणा-या प्रोसेससाठी पैसे लागत असल्याचे सांगत दोन…

Bhosari : दिव्यांग व्यावसायिकाला दोन भावांनी घातला 15 लाखांचा गंडा     

एमपीसी न्यूज -  ऑईलची परस्पर विक्री करून दोन भावांनी दिव्यांग व्यावसायिकाला 15 लाखांचा गंडा घातला आहे. हा प्रकार नुकताच भोसरी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही भावांना भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहबाज रशिद मुतवली (वय 25),…