Browsing Tag

education news in marathi

Talegaon Dabhade: नवीन शैक्षणिक धोरण क्रांतिकारक- रामदास काकडे

एमपीसी न्यूज – देशात लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणात अनेक चांगल्या बाबींचा अंतर्भाव असून हे धोरण क्रांतिकारक ठरेल, असे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी केले. बारावीच्या परीक्षेत इंद्रायणी कनिष्ठ…

Talegaon Dabhade: कांतीलाल शाह विद्यालयाचा दहावीचा निकाल सलग नवव्या वर्षी 100 टक्के

एमपीसी न्यूज- यंदाच्या राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत कांतीलाल शाह विद्यालयाने सलग नवव्या वर्षी आपली 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवला आहे. त्यामुळे…

Mulshi: रोज 60 किमी प्रवास करुन घेतले शिक्षण, दहावीत मिळवले 94.60 टक्के

एमपीसी न्यूज - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुळशी तालुक्यातील नांदगावच्या राजेंद्र मरगळे या विद्यार्थ्याने दहावीत 94.60 टक्के गुण मिळविले आहेत. राजेंद्र शिक्षणासाठी 60 किमी लांबीचा लोणावळा ते नांदगाव असा एसटीने प्रवास करायचा. त्यांचे वडील…

Talegaon Dabhade: तळेगावातील शैक्षणिक प्रगतीचा चढता आलेख

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे हे तालुक्यातील शिक्षणाचे माहेरघर आहे. यंदाच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत तळेगाव दाभाडे केंद्रातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तळेगाव…

Talegaon Dabhade: सह्याद्री इंग्लिश स्कूलचा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज- येथील कै. विश्वनाथराव भेगडे प्रतिष्ठान संचालित सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीच्या पहिल्याच तुकडीचा निकाल 100 टक्के लागला आहे.मार्च 2020 रोजी झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेस 17 विद्यार्थी बसले होते. सर्वच…

Maval: मेटलवाडी येथील सह्याद्री विद्यालयाचा दहावीचा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज- आंदर मावळ शिक्षण संस्था संचलित सह्याद्री विद्यालयाच्या दहावीच्या पहिल्याच तुकडीचा 100 टक्के निकाल लागल्याने या आदिवासी भागात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण झाले आहे.या शाळेतील 100 टक्के विद्यार्थी आदिवासी आहेत. इयत्ता सहावी…

National Education Policy 2020: योग्य दिशेने एक पाऊल…

एमपीसी न्यूज- तब्बल 30 वर्षानंतर भारत सरकारने नवीन शिक्षण धोरण जाहीर केले आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून आता ‘शिक्षण मंत्रालय’ केले जाणार आहे, म्हणजे एका अर्थी भारतातील 'शिक्षण' हे किती मूलभूत महत्वाचे आणि त्याला सबळ बनविण्याची…

Chinchwad: युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलचा सलग दुसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा बुधवारी (दि.29) ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून चिंचवड येथील युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेचा 100 टक्के निकाल लागला आहे. शाळेने सलग दुस-यावर्षी 100 टक्के निकालाची पंरपरा कायम राखली आहे.…

Alandi: उर्जा प्रकाशालयच्या दोन्ही अंध विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज - उर्जा प्रकाशालयच्या दोन्ही अंध विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. दोघांनाही प्रथम श्रेणीत गुण मिळाले आहेत.रोशन संजय सकट आणि दीप प्रमोद देशमुख अशी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. रोशनला 69 टक्के…

Maharashtra SSC Result: कौतुकास्पद ! दहावीत 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली आहे. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. मागच्या 15 वर्षांतील हा सर्वाधिक निकाल असल्याचं…