Browsing Tag

education news in marathi

SSC Result 2020 Declared: यावर्षीही मुलीच अव्वल, राज्याचा निकाल 95.30 टक्के

एमपीसी न्यूज- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा बहुप्रतीक्षीत निकाल अखेर जाहीर झाला आहे. एकूण 95.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी…

SSC Result: आज दहावीचा ऑनलाइन रिझल्ट; येथे पाहा आपला निकाल

एमपीसी न्यूज - लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज (दि.29) जाहीर होणार आहे. मंडळाच्या…

Mumbai: कोणताही पाठ कायमस्वरुपी वगळला नाही; फक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी

एमपीसी न्यूज - शालेय वर्ष 2020 - 21 साठी कोरोना (कोविड 19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. यासंदर्भाने समाजशास्त्र व इतिहास विषयाच्या अनुषंगाने काही वर्तमानपत्रामध्ये दिशाभूल करणारे व संभ्रम निर्माण…

Bhosari: तरुणांनी प्रशासनाला प्रश्न विचारायला हवेत- निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे

एमपीसी न्यूज - तरुणांनी प्रशासनाला सद्यस्थितीवर प्रश्न विचारले पाहिजेत तसेच सुशिक्षित युवकांची राजकीय क्षेत्राला गरज असल्याचे मत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले आहे. उन्मुक्त युवा संगठन या संघटनेच्या स्थापनेला सहा महिने…

Pune: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित ‘दहावी नंतर काय’ वेबिनारला विद्यार्थ्यांचा…

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोथरूड कर्वेनगर शाखेच्या वतीने आयोजित 'दहावी नंतर काय' या वेबिनारला 130 जणांची उपस्थिती होती. हा अकरावी प्रवेश विषयक माहिती देणारा वेबिनार रविवारी पार पडला. एन एम व्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक…

Pimpri: युजीसी विरोधात ‘आप’ची ऑनलाइन निषेध सभा

एमपीसी न्यूज - विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने (युजीसी) जाहीर केलेल्या निर्देशाच्या विरोधात आम आदमी पार्टीची विद्यार्थी आघाडी असलेल्या छात्र युवा संघर्ष समिती तसेच 'आप' युवा आघाडीच्या संयुक्त विद्यमाने 'ऑनलाइन निषेध सभा' आयोजित करण्यात आली.…

Talegaon Dabhade: साळुंब्रे येथील ग्राम प्रबोधिनी ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज- साळुंब्रे येथील ग्राम प्रबोधिनी ज्युनियर कॉलेजने यशाचा अजून एक टप्पा पार केला असून यावर्षी कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य राजेंद्र लासूरकर यांनी दिली. पुस्तकी शिक्षणाबरोबरच कृतीयुक्त व जीवनदायी…

Chakan: चाकण येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसईचा दहावीचा निकाल 100 टक्के

एमपीसी न्यूज- चाकण येथील पी.के फाऊंडेशन संचलित पी.के इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसईची दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेने 100 टक्के निकालाची आपली परंपरा कायम राखली आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड व सचिव नंदा…

Mumbai: विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको, अमित देशमुख यांच्या कुलगुरूंना सूचना

एमपीसी न्यूज - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता…

Mumbai: शिष्यवृत्ती न मिळाल्याच्या कारणास्तव विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नये, सरकारचे शैक्षणिक…

एमपीसी न्यूज - कोविड विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील विजाभज, विमाप्र, इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्याची 2019-20 या शैक्षणिक वर्षातील किंवा तत्पूर्वीची शैक्षणिक संस्थांना देय असलेली शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त…