Browsing Tag

education news in marathi

Mumbai News: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी

एमपीसी न्यूज - अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील 15 शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या…

Chakan News: पी के शैक्षणिक संकुलामध्ये स्वातंत्र्य दिन साधेपणाने साजरा

एमपीसी न्यूज- येथील पी के टेक्निकल कॅम्पसमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे फिजिकल डिस्टन्स पाळून पी के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रताप खांडेभराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संचालक डॉ. संजय सिंग, ज्युनिअर…

NEET And JEE Main 2020: नीट, जेईईची परीक्षा वेळेतच होणार- सर्वोच्च न्यायालय

एमपीसी न्यूज - नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वापूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित करण्यात आल्या…

Class XI Admission: पुणे, पिंपरी चिंचवड मधील अकरावी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून (दि.12) सुरूवात होत आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, 30…

Pune News: स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये सिंबायॉसिस डेटा सायन्सचे विद्यार्थी सॉफ्टवेअर एडिशन विभागात…

एमपीसी न्यूज - स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 यांनी 'प्रॉब्लेम स्टेटमेंट एजे 128' या स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन केले होते. सिंबायॉसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या इंजिनियरिंग आणि डेटा सायन्सच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत अभूतपूर्व यश…

Maval News: सात रोटरी क्लबने एकत्र येत मावळातील विद्यार्थ्यांसाठी घेतली ऑनलाइन कार्यशाळा

एमपीसी न्यूज- दहावीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना मावळ तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ लोणावळा, रोटरी क्लब ऑफ देहुरोड, रोटरी क्लब ऑफ तळेगाव, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, रोटरी क्लब ऑफ देहु व रोटरी क्लब ऑफ मावळ…

PM Modi On New Education Policy: पाहा नव्या शैक्षणिक धोरणाबाबत पंतप्रधान मोदी यांचे मत

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनवादी सुधारणा’ परिषदेला मार्गदर्शन करत आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालय, यूजीसीच्या या परिषदेत पंतप्रधान मोदी बदलाचे फायदे सांगत आहेत.या परिषदेत…

Mumbai: केवळ गुणगान करून संस्कृत वाढणार नाही; व्यवहारात वापर वाढविणे गरजेचे- राज्यपाल

एमपीसी न्यूज - अनेक मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या युरोपियन भाषांमधील साहित्य फारतर पाचशे वर्षे जुने आहे. मात्र अनेक भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेतील साहित्य हजारो वर्षे जुने आहे. तत्वज्ञान, न्यायशास्त्र, खगोलशास्त्र, धनुर्विद्या,…

UPSC Civil Services Final Result 2019 Announced: ‘युपीएससी’चा निकाल जाहीर, प्रदीपसिंग…

एमपीसी न्यूज - केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. प्रदीपसिंग या परीक्षेत प्रथम आला आहे. दुसर्‍या क्रमांकावर जतिन किशोर आणि तिसर्‍या स्थानावर प्रतिभा वर्मा आहेत.आयोगाच्या…

Pune University: ‘एमपीएससी’ परीक्षा आयोजनासाठी पुणे विद्यापीठाची तयारी सुरू

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा येत्या सप्टेंबरमध्ये होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परिक्षेच्या आयोजनासाठी पुणे विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे.आयोगाने परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर्स आणि…