Browsing Tag

electric vehicles

PCMC : तीनचाकी वाहनांपैकी किमान 50 टक्के तीन चाकी वाहने ही इलेक्ट्रिक असावीत

एमपीसी न्यूज - शहरातील एकूण तीनचाकी वाहनांपैकी (PCMC) किमान 50 टक्के तीन चाकी वाहने ही इलेक्ट्रिक असावीत असे महापालिकेने लक्ष्य ठेवले आहे. शहरातील रिक्षाचालकांच्या पाठिंब्याने हे लक्ष्य साध्य होऊ शकते. सीएनजी ते इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा हा बदल…

Mahavitran : राज्यात दहा महिन्यात विद्युत वाहनांसाठी विजेच्या विक्रीत तीप्पट वाढ

एमपीसी न्यूज -  राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची (Mahavitran ) विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 महिन्यातील 4.56 दशलक्ष युनिट वरून वाढून जुलै 2023 मध्ये 14.44 दशलक्ष युनिट झाली असून विजविक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ…

Pune News : इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी सुविधेबद्दल महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

एमपीसी न्यूज : इलेक्ट्रिक वाहनधारकांची गाड्यांच्या चार्जिंगची समस्या सोडविण्यासाठी विकसित केलेल्या सुविधेसाठी महावितरणला ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड  2023’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी सायंकाळी…

New Delhi : शासकीय कार्यालयांच्या वाहन ताफ्यांत इलेक्ट्रिक वाहने तैनात करा; केंद्रीय ऊर्जा…

एमपीसी न्यूज - ऊर्जा मंत्रालयाने केंद्र सरकारमधील सर्व मंत्रालयांना आणि राज्य सरकारांना इलेक्ट्रिक वाहनांच्या परिवर्तनीय उपक्रमात सामील होण्याची विनंती केली आहे आणि त्यांच्या संबंधित विभागांना त्यांच्या कार्यालयीन वाहनांचा ताफा सध्याच्या…

New Dehli News : इलेक्ट्रिक वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दर 25 किलोमीटरवर असणार…

एमपीसी न्यूज - केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 68 शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी 2,877 चार्जिंग केंद्रे उभारण्यास मंजुरी दिली आहे. तसेच, या टप्प्यात…

Pune News : पुणे, मुंबईतील शॅले हॉटेल्सचा इलेक्ट्रिक वाहनांसाठी पुढाकार

एमपीसी न्यूज - राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केल्यानंतर मोठ्या हॉटेल्सनी आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहने वापरावीत, असे आवाहन केले आहे. यास प्रतिसाद देत शॅले हॉटेल्सने इलेक्ट्रिक वाहनांसाठी पुढाकार घेतला आहे. याचे पर्यावरणमंत्री…

Pimpri News : इलेक्ट्रिक वाहने सांभाळणे झाले कठीण; वाहन धारकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

एमपीसी न्यूज - इंधनदरवाढ होत असल्याने अनेकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने निर्मितीकडे वळल्या आहेत. मात्र अजूनही इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणा-या…

Pune News : इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वदेशी चार्जर, पुण्यातील ARAI ने विकसित केले तंत्रज्ञान

एमपीसी न्यूज  - इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी आणि वापरात वाढ झाली आहे. या वाहनांना आवश्यक चार्जिंगसाठी आता स्वदेशी चार्जर उपलब्ध होणार आहे. पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (ARAI) स्वदेशी प्रोटो टाइप चार्जर सिस्टीम तंत्रज्ञान…