Browsing Tag

entertainment

Ban On Chinese Apps: ‘या व्हायरसला पुन्हा कधीच परवानगी देऊ नका’, टिकटॉकवरील बंदीचे…

एमपीसी न्यूज- चीनबरोबर सीमेवर सुरु असलेल्या तणावादरम्यान भारत सरकारने मोठा निर्णय घेत 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. भारत सरकारने टिकटॉक, युसी ब्राऊजर आणि शेअर इटसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. निया शर्मा, कुशाल टंडन,…

Shoaib Akhtar On Sushant Singh: सुशांतच्या आत्महत्येवरून सलमानला दोष देणे चुकीचं- शोएब अख्तर

एमपीसी न्यूज- सुशांतसिंह राजपूत गुणी अभिनेता होता. त्याने धोनी चित्रपटात केलेली भूमिका अविस्मरणीय होती. मात्र डिप्रेशन खाली येऊन त्याने उचलेलं आत्महत्येचं पाऊल अयोग्य आहे. तसेच, त्याच्या आत्महत्येला सलमान खानला दोषी मानने चुकीचे असल्याचे…

Savaniee Ravindrra: सावनी रवींद्र सादर करतेय आषाढी एकादशीनिमित्त ‘मन जाय पंढरीसी’ ही…

एमपीसी न्यूज- यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची वारी नेहमीसारखी होणार नाही. विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारक-यांचे दु:ख तो पंढरीनाथ नक्कीच जाणतो. पण त्याच्या भक्तीत खंड पडू नये म्हणून खास भक्तीगीतांची मैफल रंगणार आहे. युवा पिढीची…

Pune: कलाकारांनी पडदा उघण्यासाठी नटराजाकडे घातले साकडे

एमपीसी न्यूज- बालगंधर्व रंग मंदिराचा पडदा उघडून त्याचे पूजन करण्यात आले. तिथे रीतसर नारळ फोडण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. हा पडदा लवकरच उघडावा यासाठी सर्वांनी नटराजकडे साकडे घातले. सर्व कलाकारांनी नेहमीप्रमाणे बालगंधर्व…

Lifetime Achivement Award: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मधुवंती दांडेकर यांना संगीत रंगभूमी जीवनगौरव…

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ शास्त्रीय गायिका, अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांची राज्य सरकारच्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मधुवंती दांडेकर यांनी संगीत रंगभूमीवर दीर्घकाळ काम केले…

Shahrukh Amir Kajol Trio: जाणून घ्या शाहरुखने आमीरला कोणता सल्ला दिला…

एमपीसी न्यूज- आजही 'राज-सिमरन', 'राहुल-अंजली' म्हटल्यावर आपल्याला शाहरुखखान आणि काजोल लगेच डोळ्यासमोर येतात. एका पिढीला या चित्रपटांनी वेड लावलं होतं. या रोलसाठी आपण दुस-या कोणाची कल्पनासुद्धा करु शकत नाही. शाहरुख आणि काजोल यांच्या…

Neha Kakkar Leaves Social Media: नेहा कक्करचा सोशल मीडियाला काही काळापुरता अलविदा

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आत्तापर्यंत या विषयावर बऱ्याच टीकाटिप्पण्या झाल्या आहेत. खूप चर्चा झाल्या आहेत. त्याच्या आत्महत्येचे कारण अजूनही संदिग्ध आहे. चित्रपटसृष्टीच्या काळ्या बाजूची झलक या निमित्ताने…

Hidden talent of Sushant: मला तर तो भौतिकशास्त्राचा विद्यार्थीच वाटला…

एमपीसी न्यूज- गेल्या रविवारी सुशांतसिंह राजपूतने गळफास लावून आत्महत्या केली. त्यावर खूप चर्चा झाली. त्याला एवढ्या टोकाचे पाऊल का उचलावेसे वाटले, कोणाशी मनमोकळेपणाने बोलता आले नाही का, खरं काय घडलं असेल, नक्की त्यावेळी त्याच्या मनात काय…

Naughty Birthday Gift By Amey Wagh: मी तर तुझ्या ताटाखालचा वाघ…

एमपीसी न्यूज- दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेता अमेय वाघ अतरंगी पोस्टसाठी फेमस आहे. प्रसंगनिष्ठ चटपटीत विनोद करुन तो नेहमी इतरांना हसवत असतो. सोशल मीडियावरील त्याची प्रत्येक पोस्ट नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेते. पत्नी साजिरी देशपांडेच्या…

Different Marathi Movie: वेगळा अनुभव देणाऱ्या ‘झॉलीवूड’ला स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्ड

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रात नाटकांचा खूप मोठा असा प्रेक्षक आहे. शहरातील रंगमंचांवर सादर होणारे नाटक वेगळे, छोट्या गावांमधील साध्या रंगमंचांवर होणारे नाटक वेगळे तर विदर्भातील झाडीपट्टीतील म्हणून ओळखले जाणारे नाटक वेगळे असते. विदर्भातील…