Browsing Tag

Ex-Corporator Sandeep Waghere

Pimpri : पिंपरीत संदीप वाघेरे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या (Pimpri) वतीने शहरातील नागरिकांसाठी महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याविषयी अधिक माहिती देताना…

Pimpri : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कारसेवकांचा संदीप वाघेरे यांच्या वतीने सत्कार

एमपीसी न्यूज -  अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त (Pimpri) पिंपरी येथील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 11 वाजता प्रभू श्री रामांच्या प्रतिमेचे पूजन…

Pimpri : कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जनास नागरिकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज - पिंपरी (Pimpri) येथील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करता यावे, यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद…

Pimpri : गणेशोत्सवानिमित्त मूर्ती विसर्जन हौद; मूर्ती संकलन केंद्र

एमपीसी न्यूज - आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी (Pimpri) येथे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने कृत्रिम मूर्ती विसर्जन हौद व संकलन केंद्राचे 19 सप्टेंबर 2023 ते गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 आयोजन करण्यात आले आहे.…

Pimpri : नदीवरील पुलाचे काम संथगतीने, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; संदीप वाघेरे यांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर (Pimpri) येथे सुरु असलेल्या नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरु आहे. गेली 2 वर्षे नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका…

Pcmc : पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पास पर्यावरण ना हरकत दाखला

एमपीसी न्यूज  - पवना व इंद्रायनी नदी सुधार प्रकल्पास महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण कमिटीची मान्यता ( पर्यावरण ना हरकत दाखला ) तसेच डी.पी.आर मंजूर करणेबाबतचे निवेदन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचे वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…

Pimpri News : मिलिटरी डेअरी फार्म पुलाच्या कामाचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म येथील (Pimpri News) बहुचर्चित रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. याबाबत महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत कामाचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे…

Pimpri News: जेष्ठ नागरिक संस्थेचा 23 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेचा 23 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 10 वी, 12 वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या नातवंडांचा गुणगौरव करण्यात आला. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा यथोचित सत्कार करण्यात…

Vijayadashmi : विजयादशमीच्या दिवशी 70 फुटी रावण दहन; माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या मार्फत…

एमपीसी न्यूज - माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने विजयादशमीच्या (Vijayadashmi ) दिवशी पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालय क्रीडांगणावर भव्य 70 फुटी रावण दहन व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.याविषयी अधिक माहिती…