Browsing Tag

fraud

Pimpri : ओटीपी नंबर घेऊन तरुणाची लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डाचा उपयोग करण्यासाठी ओटीपी क्रमांक घेऊन एका तरुणाची एक लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली. चंदन दीपक लालवाणी (वय 23, रा. अशोक थिएटरच्या मागे, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. 18)…

Wakad : डेबीट कार्डच्या माहितीचा वापर करून ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन फसवणूक

एमपीसी न्यूज - एका ज्येष्ठ नागरिकांच्या डेबीट कार्डच्या माहितीचा वापर करून बॅंक खात्यातील एक लाख 20 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली. वसंत शामराव हरोलीकर (वय 60, रा. चौधरी पार्क, वाकड) यांनी शुक्रवारी (दि. 18)…

Hinjawadi : मोबाईल कर्जाच्या नावाखाली 25 जणांची 30 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - मोबाईलसाठी कर्ज काढून देतो, असे सांगत 25 जणांच्या नावावर सुमारे 30 लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हिंजवडी येथे घडली. नीलेश सुनील जाधव (वय 32, रा. सुदर्शनगनर, पिंपळे गुरव)…

Sangvi : बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बनावट कागदपत्र तयार करून त्याद्वारे जागेबाबत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या मुलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल दिलीप काशिद (वय 34, रा. काशिदवस्ती, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात…

Hinjawadi : प्लॉट खरेदी व्यवहारात सुमारे 15 लाखांची फसवणूक; एकास अटक

एमपीसी न्यूज - प्लॉट खरेदी व्यवहारात एका नागरिकाची सुमारे 15 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना फेब्रुवारी 2015 ते ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत बाणेर येथे घडली. सुभाष रामचंद्र खडतरे (वय 42, रा. निरंजन हौसिंग सोसा. बाणेर) यांनी सोमवारी…

Pimpri : ‘फायनान्स कंपनी’ची 22 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कर्जाबाबत चुकीची माहिती देऊन फायनान्स कंपनीची सुमारे 22 लाख 65 हजार 227 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश पोपट क्षीरसागर (वय 32), जितेंद्र विठ्ठल गलांडे (वय 32, दोघेही रा. वडगाव…

Moshi : बँक खात्यात पैसे शिल्लक नसताना धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बँक खात्यात पैसे शिल्लक नसलेला धनादेश देत एकाची तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मोशी येथे घडली. अभिमान भानुदास जोगदंड (वय 45, रा. चऱ्होली फाटा, आळंदी रोड, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.…

Hinjawadi : ब्रोकर असल्याचे सांगून तरुणाची 50 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ब्रोकर असल्याचे सांगून तरुणाला भाड्याने फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तरुणाकडून 50 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन त्याला भाड्याने फ्लॅट न देता त्याची फसवणूक केली. असा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही…

Dehuroad:  वेळेत फ्लॅटचा ताबा ग्राहकाला न देणार्‍या ‘बिल्डर’वर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - करारनाम्यानुसार ग्राहकाला ठरलेल्या सोई-सुविधा दिल्या नाहीत, गृहरचना संस्थेची नोंदणी केली नाही, ठरलेल्या वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नसल्याने (बिल्डर) बांधकाम व्यावसायिकावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Bhosari: नोकराकडूनच मालकाला दोन लाखांचा गंडा; नोकरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंपनीचा माल संबंधितांना पोहचून त्यांनी दिलेले दोन लाख नोकराने मालकाकडे जमा न करता फसवणूक केली. याप्रकरणी नोकरावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारूक मोहम्मद शेख (रा. कल्याण) असे गुन्हा दाखल झालेल्या…