Browsing Tag

fraud

Sangvi : पोटगी द्यावी लागू नये म्हणून पतीकडून पत्नीची ‘अनोखी’ फसवणूक

एमपीसी न्यूज - घटस्फोटासाठी न्यायालयात प्रकरण सुरू असताना पत्नीच्या उत्पन्नाची माहिती न्यायालयात सादर करण्यासाठी पतीने पत्नीच्या इन्कम टॅक्स फॉर्मवरील ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक बदलला. त्याआधारे पत्नीच्या उत्पन्नाविषयी माहिती मिळवली.…

Chakan : आर्थिक व्यवहारावरून तरुणाला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - घेतलेले पैसे देण्यासाठी तरुणाला बाहेर बोलावून पैसे देणार नसल्याचे सांगत प्लॅस्टिक पाईपने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी साडेअकराच्या सुमारास झित्राईमळा आंबेठाण येथे घडली. याप्रकरणी…

Hinjawadi : ‘ड्राय डे’ला दारू पिणं पडलं 50 हजारांना

एमपीसी न्यूज - "ड्राय डे'च्या दिवशी ऑनलाइन दारू खरेदी करणाऱ्या एकाची 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 9) बावधन येथे घडली.पियाली दुलाल कर (वय 32, रा. पेबल्स सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pune : व्यापाऱ्यांना फसविणाऱ्या गौरव सोनीच्या स्वारगेट पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील अनेक व्यापाऱ्यांना टोपी घालणाऱ्या एका भामट्याच्या मुसक्या स्वारगेट पोलिसांनी आवळल्या. गौरव दिनेश सोनी असे फसविणाऱ्याचे नाव आहे.सोनी याने शहरातील अनेक स्टिल व्यापाऱ्यांंना सुमारे कोट्यावधी रुपायाना चुना…

Wakad : एमआरएफ टायरची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने शेतक-याची सव्वाचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एमआरएफ टायरची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने एका शेतक-याकडून 4 लाख 30 हजार 800 रुपये घेतले. पैसे घेऊन डिलरशीप न देता फसवणूक केली. हा प्रकार 1 ते 20 मे 2019 दरम्यान वाकड येथे घडला.रमेश मच्छिन्द्र आल्हाट (वय 44, रा. वाकड)…

Wakad : मोकळ्या जागेत टॉवर टाकून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला पाच लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - मोकळ्या जागेत टॉवर टाकून देण्याचे अमिष दाखवून त्यासाठी ज्येष्ठ नागरिकाकडून सुमारे 5 लाख 19 हजार 50 रुपये घेतले. पैसे घेऊन टॉवर टाकून न देता अज्ञाताने ज्येष्ठ नागरिकाला गंडा घातल्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Dehuroad : एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने अज्ञात तरुणाने ज्येष्ठ नागरिकाला धमकावून 20 हजार रुपये पळवले. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी साडेदहाच्या सुमारास देहूरोड पेट्रोल पंपाजवळ एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.…

Pimpri : ओटीपी नंबर घेऊन तरुणाची लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डाचा उपयोग करण्यासाठी ओटीपी क्रमांक घेऊन एका तरुणाची एक लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली.चंदन दीपक लालवाणी (वय 23, रा. अशोक थिएटरच्या मागे, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. 18)…

Wakad : डेबीट कार्डच्या माहितीचा वापर करून ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन फसवणूक

एमपीसी न्यूज - एका ज्येष्ठ नागरिकांच्या डेबीट कार्डच्या माहितीचा वापर करून बॅंक खात्यातील एक लाख 20 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली.वसंत शामराव हरोलीकर (वय 60, रा. चौधरी पार्क, वाकड) यांनी शुक्रवारी (दि. 18)…

Hinjawadi : मोबाईल कर्जाच्या नावाखाली 25 जणांची 30 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - मोबाईलसाठी कर्ज काढून देतो, असे सांगत 25 जणांच्या नावावर सुमारे 30 लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हिंजवडी येथे घडली.नीलेश सुनील जाधव (वय 32, रा. सुदर्शनगनर, पिंपळे गुरव)…