Browsing Tag

Ganeshostav

Pimpri News :  पिंपरीत साडेसात तास जल्लोषात मिरवणूक;रहाटणी भागातील गणेश भक्तांनी दिला बाप्पाला निरोप…

एमपीसी न्यूज - ढोल रोहित ताशांच्या गजरात, आकर्शक विद्युत रोषणाई व फुलांनी सजवलेल्या प्रथम निघालेल्या गणपती बाप्पांचे ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात आणि जल्लोषात पिंपरी व रहाटणी भागातील गणेश भक्तांनी शुक्रवारी दिला…

Lonavala News  : लोणावळा शहरात निर्बंधमुक्त वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप

एमपीसी न्यूज - ढोल ताश्यांचा कडकडाट, गुलाल फुलांची मुक्त उधळण व निर्बंधमुक्त वातावरणात लोणावळा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक रात्री दिड वाजता पार पडली.अतिशय आनंदमय वातावरणात, जल्लोषात लोणावळ्यातील मानाच्या बाप्पांची साडेसात तास मिरवणूक सुरु…

Chinchwad News : जल्लोषात अन् भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप; नऊ तास चालली मिरवणूक

एमपीसी न्यूज - ....ढोल-ताशांचा दणदणाट...आकर्षक विद्युत रोषणाई... फुलांनी सजवलेल्या रथांची रेलचेल...लक्षवेधक चित्ररथ... गणपती बाप्पा मोरयाचा अखंड जयघोष.. एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार", 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... अशा जयघोषात…

Ganeshostav : श्रीमंत दगडुशेठ गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

एमपीसी न्यूज – पुण्याचे वैभव असलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक यंदा निर्बंधमुक्त होत आहे. त्यामुळे पुण्यातील मुख्य लक्ष्मी रस्त्यावर नागरीकांचा जनसागर उसळला आहे. मानाच्या पाचही गणपतींचे शुक्रवारी दिमाखात विसर्जन झाले. तर ज्याची सर्व जण…

Alandi News : आळंदीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत समाजप्रबोधन संदेशासह हरिनामाचा गजर

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे शासन नियम, अटी, निर्बंधामुळे गणेशोत्सवाला व गणेश विसर्जन मिरवणुकीला मर्यादित स्वरूप प्राप्त झाले होते.यंदा ते कोणतेही निर्बंध नसल्याने गणेशोत्सव सर्वत्र  अगदी उत्साहात पार पडला.…

Shrirang Barne : गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार श्रीरंगआप्पांनी धरला ढोलवर ठेका…

एमपीसी न्यूज  - मावळचे शिवसेना खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवत ढोल वाजविला.खासदार बारणे यांनी ढोल लयबद्ध वाजविल्याने पथकातील सहभागी झालेले वादक, उपस्थितांनी त्यास जोरदार प्रतिसाद दिला.खासदार श्रीरंग…

Ganeshostav : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

एमपीसी न्यूज – संपुर्ण जगात प्रसिध्द असलेल्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. कोरोनानंतरच्या दोन वर्षांच्या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या दिमाखात होत आहे. त्यामुळे लोकांचा उत्सादसुद्दा मोठ्या प्रमाणात दिसून…

Bhosari News : भोसरीकरांचा गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप

एमपीसी न्यूज - एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयजयकार करीत - ढोल-ताशा, लेजर-शोसह डीजेचा दणदणाट... आणि भंडा-याची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण…

MPC News Online Bappa Result :  ऑनलाईन बाप्पा स्पर्धेचा निकाल जाहीर; जाणून घ्या चांदीचे नाणे…

एमपीसी न्यूज - 'एमपीसी न्यूज'ने न्यू रुपलक्ष्मी ज्वेलर्स, सत्यम ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स यांच्या  विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन बाप्पा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.या स्पर्धेतील 15 विजेत्यांना प्रत्येकी एक …

Pimpri News : कृत्रिम हौदात ‘श्रीं’ च्या मूर्तींचे विसर्जन करून पवना नदीचे प्रदूषण…

एमपीसी न्यूज - पिंपरीत आसवाणी असोशिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेने गणेश भक्तांना मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद उपलब्ध करून दिला आहे.हा उपक्रम स्तुत्य आहे. पवित्र पवना नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गणेश भक्तांनी सहकार्य करावे आणि…