Browsing Tag

Ganeshostav

Pune News : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले …

एमपीसी न्यूज – पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे शुक्रवारी (दि.2) केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरती करत दर्शन घेतले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग…

PMC News : गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज,15 क्षेत्रीय कार्यालयाची सर्व तयारी पूर्ण

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेची विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या 303 विसर्जन ठिकाणांवर प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे.अलका टॉकीज चौक, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, नारायण पेठ, माती गणपतीजवळ मंडप व स्टेज…

Ganeshostav : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती 

एमपीसी न्यूज - केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि.1) रात्री उशिरा श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण…

Ganeshostav : अथर्वशीर्ष पठणानिमित्त पुण्यात काही ठिकाणी वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या समोर उद्या (दि.1) पहाटेपासून अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम होणार आहे.त्यामुळे शिवाजी रोड ते रामेश्वर चौक व आप्पा बळंवत चौक ते बुधवार चौक येथे वाहनास पूर्ण बंदी असणार आहे. पहाटे चारपासून…

Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची उत्साहात प्राणप्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज - मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया... च्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा यंदाची सजावट असलेल्या श्री पंचकेदार मंदिरात विराजमान झाले. मुख्य मंदिरापासून कोतवाल चावडी येथील उत्सवाच्या पारंपरिक जागेपर्यंत फुलांनी सजविलेल्या…

Pune News : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री बंद

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव कालावधीत शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती 31 ऑगस्ट, 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर दिवशी बंद राहतील.तसेच गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी गणपती…

Pune News : गणेश मंडळांना देखाव्याच्या उंचीबाबत पोलिसांच्या सूचना

एमपीसी न्यूज - अवघ्या दोन दिवसांनी लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे.लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी ही जय्यत तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे या उत्सवावर कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने देखील काटेकोर उपाययोजना केल्या…

Pune News : अफजलखान वधाच्या देखाव्याला गणेशोत्सवात परवानगी नाही, पाहा काय प्रकरण? 

एमपीसी न्यूज - अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन पोहोचला आहे.पुण्यात मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत केले जाते.मोठा धुमधडाक्यात गणेश उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवात गणरायांसमोर देखावे करण्यासाठी चढाओढ असते.पुण्यातील गणरायासमोर…

Pune News : गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना केले. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी…