Browsing Tag

Girish Bapat

Pune: वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्व बेडस कोरोना रुग्णांना उपलब्ध करून द्या – बापट

एमपीसी न्यूज - वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयातील सर्व बेडस कोरोनाग्रस्त रुग्णांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीयमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे दिल्ली येथे भेट घेऊन केली.  जनरल वाॅर्ड…

Pune: महापालिका प्रशासनाने भाजपच्या दबावाला बळी पडू नये- शिवसेना

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकट काळात अत्यावश्यक असलेली केवळ 33 टक्केच कामे करण्याची निर्देश देण्यात आलेले आहेत. महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता प्रशासनाने काम करावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे.…

Pune : महापालिका आयुक्तांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा – गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा असून त्यांना सरकारने बळीचा बकरा बनवले. गेल्या काही महिन्यांत  कोरोना संक्रमण रोखण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना असे अचानक बदलणे योग्य नाही, अशा शब्दांत…

Pune : खासदार गिरीश बापट यांच्याकडून करोनाग्रस्तांसाठी आणखी 50 लाखांची मदत

एमपीसी न्यूज - दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत आहे. पुण्यातही या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. 'कोरोना' आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे. सामाजिक जबाबदारी ओळखून खासदार गिरीश बापट यांनी…

Pune : ‘कोरोना’ग्रस्तांच्या उपचारासाठी गिरीश बापट यांच्याकडून 50 लाख रुपयांचा…

एमपीसी न्यूज - जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने थैमान घातले आहे. आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात या रुग्णांवर यशस्वी उपचार करताना आर्थिकदृष्ट्या कमतरता राहू नये, यासाठी यासाठी खासदार गिरीश बापट…

Pune : पुण्यातील नियोजित ‘ट्रिपल आयटी केंद्र’ त्वरित सुरू करा -गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुणे येथे नियोजित 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी' (ट्रिपल आयटी) संस्था सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने एक बैठक आयोजित करावी, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी आज लोकसभेत केली. ट्रिपल आयटी बिलाबाबत लोकसभेत चर्चा…

Pune : ‘कोरोना’बाबत घाबरून न जाता नागरिकांनी सतर्कता बाळगावी -गिरीश बापट

एमपीसी न्यूज - जगभर पसरलेल्या 'कोरोना' विषाणूने भारतात प्रवेश केला असून पुण्यातही कोरोना या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असे आवाहन…

Pimpri : राष्ट्रीय श्रमिक आघाडी (भाजप प्रणित) संघटनेच्या राज्यातील कामगार प्रतिनिधींचा रविवारी…

कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचे वेधणार लक्ष; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करणार कामगारांना मार्गदर्शन एमपीसी न्यूज - राष्ट्रीय श्रमिक आघाडी (भारतीय जनता पक्ष प्रणित) या संघटनेच्या राज्यातील प्रमुख कामगार प्रतिनिधींचा येत्या…

Pune : एनडीए रस्ता रुंदीकरणास संरक्षण खात्याचा हिरवा कंदील – खासदार गिरीश बापट

एमपीसी न्यूज - चांदणी चौका नजिकच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एनडीए) रस्त्याच्या रुंदीकरणास संरक्षण खात्याने बुधवारी हिरवा कंदील दाखविला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे…

Pune : ‘कसब्याची ताकद गिरीश बापट, कसब्याची ओळख मुक्ता टिळक’; घोषणांनी दुमदुमला महापालिका…

एमपीसी न्यूज - सभागृह नेतेपद धीरज घाटे यांना तर, स्थायी समितीचे अध्यक्षपदासाठी हेमंत रासने यांना ही दोन्ही पदे कसबा मतदारसंघात देण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. 'कसब्याची ताकद गिरीश बापट आणि कसब्याची ओळख…