Browsing Tag

Health Check up

Wadgaon News : आंबळे येथे 414 कुटुंबातील 2250 नागरिकांची आरोग्य तपासणी; एकही पाॅझिटिव्ह रूग्ण नाही

एमपीसी न्यूज - माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत आंबळे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 2250 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळला नाही. मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांच्या…

Pimpri News: ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेअंतर्गत सापडले 286 पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरभर राबविण्यात येत आहे. या मोहीमेसाठी 1314 सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत आहे.या पथकांमार्फत आजअखेर एकूण 18 लाख…

Pune : कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी : डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी.तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनीही तपासणी करुन घ्यावी. सर्वांनी मोबाईल मध्ये…

Pune : आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - श्रीराम वसाहत मित्र मंडळ, धायरीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवा दरम्यान आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराचा २०० जणांनी लाभ घेतला. तर रक्तदान शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले.हे…

Talegaon : महिलांसाठी गुरुवारी कर्करोग उपचार शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - एम.आय.एस.ई.आर वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने महिलांसाठी कर्करोग निदान तसेच उपचार शिबिर आयोजित केले आहे. तळेगाव दाभाडे येथील एम.आय.एम.ई.आर. वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ.…

Pimpri : कै. ज्ञानेश्वर देवकुळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रविवारी मोफत आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज - कै. ज्ञानेश्वर धुंदाप्पा देवकुळे यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त स्व. ज्ञानेश्वर देवकुळे फाउंडेशनतर्फे नेत्र, दंत, प्लॅस्टिक सर्जरी तपासणी, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तज्ञ वैद्यांकडून सर्व तपासण्या…

Pune: प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी मूळव्याध तपासणी महाशिबीर

एमपीसी न्यूज - प्रजासत्ताकदिनानिमित्त पुणेकरांना मूळव्याधीपासून मुक्तकरण्याचे ध्येय शिवाजीनगर येथील अथर्व हॉस्पिटलचे डॉ. संदीप अगरवाल यांनी ठेवले आहे. त्यासाठी 26 ते 31 जानेवारी या कालावधीत मूळव्याध तपासणीचे मोफत महाशिबीराचे आयोजन करण्यात…