Browsing Tag

health news in marathi

Pune News: पुणे महापालिका आठ कोविड केअर सेंटर बंद करणार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेने आठ कोविड केअर सेंटर काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची वाढ कमी होत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या अनेक रूग्णांना ‘होम आयसोलेशन’चा पर्याय महापालिकेने…

Pimpri News: शहरातील कोरोना बळींची संख्या पाचशेपार, अवघ्या 11 दिवसात 175 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूची संख्याही वाढली आहे. शहरातील 510 नागरिकांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे. 1 ते 11 ऑगस्ट या 11 दिवसांत तब्बल 175 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढत्या…

Pune News: जम्बो कोविड रुग्णालयासाठी महापालिका 75 कोटी रुपये निधी देणार

एमपीसी न्यूज - राज्य शासनातर्फे उभारण्यात येणाऱ्या जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी पुणे महापालिकेतर्फे 75 कोटी रुपये देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने…

Sanjay Dutt Diagnosed Lung Cancer: अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग

एमपीसी न्यूज- अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. दि. 8 ऑगस्ट रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने तो लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती. मंगळवारी रात्री त्याच्या…

Pranab Mukherjee Critical : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

एमपीसी न्यूज - देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर असून ते अजुनही व्हेंटिलेटरवरच आहेत हॉस्पिटलच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्यावर दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी…

Pimpri News: भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघीत सर्वाधिक 1807 सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. पालिकेच्या 'इ' क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 1807, त्याखालोखाल 'फ' प्रभागाच्या हद्दीत 1456…

India Corona Update: देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.80 टक्क्यांवर, 24 तासांत 53,601 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - मागील 24 तासांत देशभरात 53,601 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 871 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 22 लाख 68 हजार 676 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत झालेल्या 871 कोरोना रुग्णांच्या…

Former President Pranab Mukherjee Test Positive: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुखर्जी यांनी आज (दि.10) स्वत: ट्विट् करत याबाबतची माहिती दिली. https://twitter.com/CitiznMukherjee/status/1292726865984024577?s=19 माजी राष्ट्रपती…

Pimpri News: शहरातील 29,157 पैकी 20,264 रुग्ण बरे, कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 69.49 टक्के

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पण, त्यात एक दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आजपर्यंत शहरातील 29 हजार 157 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.…

India Corona Update: कोरोना उद्रेक ! 24 तासांत 1,007 रुग्णांचा मृत्यू, एका आठवड्यात देशात 4.1 लाख…

एमपीसी न्यूज - देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील 24 तासांत देशभरात तब्बल 1,007 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला तर 62 हजार 064 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. सलग चौथ्या दिवशीही 60 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक…