Browsing Tag

health news in marathi

Use Sanitizer Knowingly: सध्या ‘काही’ प्रसंगी सॅनिटायझर ऐवजी साबण वापरा

एमपीसी न्यूज - विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला आता फक्त दोन दिवस उरलेले आहेत. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणारा हा गणराय सगळ्या विघ्नांचा नाश करणारा देखील असतो. यंदा न भूतो न भविष्यति असे करोनाचे संकट सगळ्या जगामध्ये थैमान घालत…

Pune News: बालेवाडी-बाणेर येथे कोविड हॉस्पिटल

एमपीसी न्यूज - बालेवाडी येथील सर्व्हे क्र. 20, 21 आणि बाणेर येथील सर्व्हे क्र. 109 या मिळकतीमध्ये अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून सुमारे 4200 चौ.मी क्षेत्रफळाचा तळ मजला व 6 मजली इमारत ताब्यात येत आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने येथे…

India Corona Update: देशात 24 तासांत 57,937 जण कोरोनामुक्त तर 55,079 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - भारतात मागील 24 तासांत बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात सोमवारी 57 हजार 937 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर, 55 हजार 079 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 876 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण…

Chichwad News: ‘क्वीन्सटाऊन’चा उपक्रम, सोसायटीतच उभारला ‘आयसोलेशन वार्ड’

एमपीसी न्यूज - चिंचवड स्टेशनला लगत असलेल्या क्वीन्सटाऊन हाऊसिंग सोसायटीतच 'आयसोलेशन वार्ड' उभारण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयातील बेडची कमतरता लक्षात घेऊन हा 'आयसोलेशन वार्ड' उभारण्यात आला आहे. सोसायटी मधील कोरोना…

Pimpri News: जन्म दाखल्यावर मुलगा असल्याची नोंद पण रुग्णालयाने पालकांकडे सोपवली मुलगी

एमपीसी न्यूज - कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असलेलं पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. महापालिकेच्या जन्म दाखल्यावर एका बाळाची मुलगा म्हणून नोंद आहे. जन्मतः बाळाची प्रकृती नाजूक असल्याचे कारण सांगून…

Pune News: पुणे विभागातील 70 टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे

एमपीसी न्यूज - पुणे विभागातील 1 लाख 14 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 62 हजार 884 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण संख्या 43 हजार 992 इतकी आहे. कोरोना बाधीत एकूण 4 हजार 211 रुग्णांचा…

Pune News: 94 वर्षांच्या आजोबांनी केली कोरोनावर मात

एमपीसी न्यूज - पुण्यातील सशस्त्र दलाच्या कमांड हॉस्पिटलमध्ये 94 वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यशस्वी उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला…

Pimpri News: मनुष्यबळाची कमतरता, YCMH मधील अतिदक्षता विभागाचे कामकाज ‘रूबी अलकेअर’कडे

एमपीसी न्यूज - कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील अतिदक्षता विभागात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळे रूग्णालयातील दोन्ही अतिदक्षता विभाग रूबी अलकेअर सर्व्हिसेस यांना चालविण्यास देण्यात आले…

Pimpri News: शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढला- आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची संख्या दुपट्ट (डबलिंग) होण्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. 22 दिवसांनी रुग्णसंख्या दुपट्ट होत आहे. सध्या शहरातील रुग्णसंख्या 31 हजार आहे. त्यानुसार आजपासून 22 दिवसांनी म्हणजेच 3 सप्टेंबरपर्यंत…

India Corona Update: उद्रेक ! 24 तासांत कोरोनाचे सर्वाधिक 66,999 नवे रुग्ण, 942 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- देशात एका दिवसात कोरोना विषाणू बाधितांची विक्रमी 66,999 प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर रुग्णांची संख्या वाढून 23,96,638 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 16,95,982 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  देशात बरे होणाऱ्यांची टक्केवारी…