Browsing Tag

health news in marathi

Pimpri News: कोरोना व्यतिरिक्त रुग्णांच्या उपचारासाठी बेड उपलब्ध करून द्यावेत- मंगला कदम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी मनपाचे विविध रुग्णालय उपलब्ध आहेत. मात्र, शहरात कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे इतर आजारांसाठी व…

India Corona Update: नकोसा विक्रम! 24 तासांत देशभरात 77,266 नवे रुग्ण, 1,057 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून गेल्या 24 सलग दुसऱ्या दिवशी 77 हजार 266 विक्रमी रुग्णांची नोंद झाली. तसेच, 1,057 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 33.87 लाखांवर…

Pune News: कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण तब्बल 13 टक्क्यांनी वाढले- सौरभ राव

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या आजारातून बरे होण्याचे प्रमाण मागील एक महिन्यात शहरासह जिल्ह्यात 13 टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.कोरोनाचा मृत्युदरही 0.97 टक्क्यांनी कमी झाला असून पुण्यातील कोरोनाचा…

Pimpri News: …असे आहे नेहरूनगर येथील जम्बो कोविड रुग्णालय; आज होणार लोकार्पण

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पीएमआरडीएच्या वतीने नेहरुनगर येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार…

Pimpri News: कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 36 दिवसांवर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी जुलैअखेर 9 दिवसांवर होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 14, दुस-या आठवड्यात 22 दिवसांवर होता. त्यानंतर आत्ता रुग्णदुप्पटीचा कालावधी 36 दिवसांवर पोहोचला असल्याची…

Pune News: अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने 25 लाखांचे अर्थसहाय्य द्या- महापौर

एमपीसी न्यूज- मुख्य सभा मंजुरी देईल या भरवशावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे अधिकारी व कर्मचारी दिवंगत झालेले आहेत, त्यांच्या वारसांना प्रत्येकी रक्कम २५ लाखांचे अर्थसहाय्य तातडीने देण्यात यावे, अशी विनंती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी…

Pimpri News: ‘आरएसएस’च्या पुढाकाराने रॅपिड अँटीजन टेस्ट शिबिरात 592 जणांची मोफत चाचणी

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने कोरोना संसर्ग निवारण महाअभियान आयोजित करण्यात आले आहे. याअंतर्गत पिंपरी बाजारातील व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना रॅपिड अँटीजन शिबिरात 592 जणांची मोफत चाचणी करण्यात आली.…

India Corona Update: देशात 24 तासांत 68,898 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 29 लाखांवर

एमपीसी न्यूज - भारतात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक ठरत आहे. देशात मागील 24 तासांत 68 हजार 898 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 29 लाखांवर पोहोचली आहे.मागील 24 तासांत…

Pimpri News: ‘खासगी रुग्णालये बिलासाठी तुमची अडवणूक करताहेत; येथे संपर्क साधा, तुमची समस्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांवर उपचार केल्यानंतर बिलांसाठी रुग्णांची अद्यापही पिळवणूक सुरूच आहे. त्यामुळे कोणत्याही खासगी रुग्णालयांकडून बिलांसाठी पिळवणूक आणि अडवणूक होत असेल, तर शहरातील नागरिकांनी डॉ.…

Pune News: कोरोना रूग्णांच्या वाढीव बिलातील आतापर्यंत 25 लाख 69 रूपये केले कमी

एमपीसी न्यूज - कोरोना रुग्णांच्या वाढीव बिलातील आतापर्यंत सुमारे 25 लाख 69 रुपये कमी करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे पुढाकार घेतला आहे. अव्वाच्या सव्वा दराने बिले आकारणाऱ्या रुग्णालयांना हा मोठा झटका मानला जात आहे. पुणे महापालिकेतर्फे…