Browsing Tag

health news

Pimpri: ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक रुग्ण; जाणून घ्या आपल्या भागात किती आहेत…

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु असून यापुढील कालावधीत रुग्ण संख्येत वाढ होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. महापालिकेच्या 'अ' क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 123 सक्रिय रुग्ण आहेत. प्रभागातील आनंदनगरमध्येच 115…

Pune Corona Updates: कोरोनाच्या 229 रुग्णांना डिस्चार्ज; 8 जणांचा मृत्यू तर 294 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज- पुणे शहरात बुधवारी कोरोनाचे रुग्ण वाढले असले तरी यातून बरे होणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. बुधवारी कोरोनाचे तब्बल 229 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 8 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 5 पुरुष आणि 2…

Pune: कोरोनाला गांभीर्याने घ्या, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज- सर्वत्र विविध माध्यमांतून कोरोनाविषयक माहिती उपलब्ध होत असूनही अजूनही बरेचसे लोक सुरक्षेचे उपाय पाळताना दिसत नाहीत, याबद्दल खंत व्यक्त करीत कोरोनाला गांभीर्याने घ्या, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे…

Pimpri: पावसाळ्यात दोन मास्क जवळ बाळगा, हात वारंवार सॅनिटाईज्ड करा, आयुक्त हर्डीकर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज- कोरोनाचे संकट संपले नाही. पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात कार्यालयाला जात असताना मास्क ओला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने…

Mumbai: मुंबईतील खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांची अचानक भेट, 4 बड्या रुग्णालयांना कारणे दाखवा…

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन…

Nigdi: निगडी येथे आयोजित शिबिरात ३९ जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज- निगडी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण 39 जणांनी रक्तदान केले. रविवारी (दि.31) या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पिंपरी-चिंचवड येथील श्री क्षत्रिय…

Pimpri Corona Update: शहरात 262 रुग्ण झाले बरे, सक्रिय रुग्णांची संख्याही 262

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोग्रस्तांचा आकडा 532 वर पोहोचला आहे. त्यापैकी सक्रिय 262 रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 262 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शहरातील आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज…