Browsing Tag

ICC

Shashank Manohar Resigns: शशांक मनोहर आयसीसीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचा पुढील अध्यक्ष निवडीपर्यंत उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा हे बोर्डाचे कामकाज पाहणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट…

NADA Notice: जडेजा, के एल राहुल, आणि पुजारासह पाच खेळाडूंना ‘नाडा’ची नोटीस

एमपीसी न्यूज- देशात लॉकडाऊन असताना BCCI ने पाच क्रिकेटपटूंच्या राहण्याच्या ठिकाणाबद्दल माहिती न दिल्याबद्दल नाडाने संबंधित खेळाडूंना नोटीस बजावली आहे. त्यामध्ये चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा या पुरुष खेळाडूंसह महिला क्रिकेटपटू…

Decision On T20 WC: T20 विश्वचषकाबाबत उद्या अंतिम निर्णयाची शक्यता; ICCची महत्त्वाची बैठक

एमपीसी न्यूज- आयसीसीच्या बुधवारी (दि.10) होणाऱ्या बैठकीत T20 विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्याची श्यक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबर 15 ते नोव्हेंबर 15 या कालावधीत T20 विश्वचषक आयोजित करण्याबाबत विचार सुरु होता. मात्र, कोरोना विषाणूच्या…

Darren Sammy On Racial Abuse: सॅमीचा धक्कादायक खुलासा, IPL मध्ये करावा लागला वर्णद्वेषाचा सामना

एमपीसी न्यूज- वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व IPL मध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळणारा डॅरेन सॅमी या खेळाडूने धक्कादायक खुलासा केला आहे. IPL मध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळताना वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे.…

Mumbai : लॉकडाऊन नंतरचे क्रिकेट बदलणार ? जाणून घ्या कोणते नवीन नियम होणार लागू 

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन सुरू झाला आणि याचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. पण आता लॉकडाऊननंतरच क्रिकेट पूर्णपणे वेगळं असेल का  काही नियम बदलतील याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ICC ने क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले असून खेळाडूंना मैदानातल्या…

Talegaon : सीआरपीएफ तळेगाव येथे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - इंडो सायकलिस्ट क्लब (आयसीसी) तर्फे पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना सीआरपीएफ तळेगाव येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुणे, हडपसर, नांदेड सिटी, कोथरूड, खराडी या सर्व ठिकाणाहून सर्व सायकलिस्ट…