Browsing Tag

ICC

Dhoni Retires : तू नेहमी सर्वांच्या हृदयात राहशील ; दिग्गजच खेळाडूंनी धोनी बद्दल व्यक्त केल्या भावना…

एमपीसी न्यूज - टिम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलवीदा करत क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली आहे. धोनीच्या निवृतीनंतर देशासह जगातून प्रतिक्रिया येताहेत. सर्वजण धोनीप्रती आपल्या भावना व्यक्त करत असून…

T-20 World Cup News: 2021 मधील T-20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे

एमपीसी न्यूज - 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धचे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.  पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन T20 विश्वचषक स्पर्धाच्या आयोजना विषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कार्यकारी…

Shoaib Akhtar On IPL : क्रिकेटमधील आर्थिक असमानतेला BCCI आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ जबाबदार –…

एमपीसी न्यूज - भारत ही क्रिकेटमधील आर्थिक महासत्ता असल्यामुळे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मंकीगेट वादाकडे दुर्लक्ष करून इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) हंगामाकडे आशेने पाहते, अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी…

Cricket Update : ‘बीसीसीआय’ची आज महत्वपूर्ण बैठक; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामासह 11…

एमपीसी न्यूज - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आज (शुक्रवारी) होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या ऑनलाइन बैठकीत आयपीएल कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. तसेच भारतीय क्रिकेटची सुधारित कार्यक्रमपत्रिका आणि देशांतर्गत क्रिकेटचा…

NatWest series final: बरोबर 18 वर्षापूर्वी भारताने मिळवला होता इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

एमपीसी न्यूज - क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 5 बाद 325 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचे पाच महत्त्वाचे खेळाडू स्वस्तात पवेलीयन मध्ये परतले होते. भारताने…

Players On Racism : …आणि क्रिकेट मैदानावर खेळाडूंनी केला वर्णद्वेषाचा निषेध…पाहा…

एमपीसी न्यूज - इंग्लंड- वेस्ट इंडीज यांच्यात साऊथॅम्प्टन येथे कसोटी सामना सुरु आहे. सामना सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचे खेळाडू तसेच पंचांनी मैदानावर गुडघे टेकले. या सर्वांनी मैदानावर वर्णभेदाच्या विरोधात 'ब्लॅक…

MSD Birthday: एमएस धोनी..नंबर सेव्हन…धोनीला बर्थडेला ड्वेन ब्रावोचं खास गिफ्ट, पाहा…

एमपीसी न्यूज- भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा आज 39वा वाढदिवस आहे. वयाच्या 23व्या वर्षी त्याने भारतीय संघात आपलं स्थान मिळवलं आणि त्यानंतर 'कॅप्टन कुल' म्हणून त्याने जगभरात नाव कमावलं आहे.ड्वेन ब्रावोने धोनीला…

Cricket Update: ‘या’ कारणासाठी सचिन पहिला चेंडू खेळायचा नाही, ‘दादा’ने दिले…

एमपीसी न्यूज- भारतीय क्रिकेट संघाची सर्वांत यशस्वी सलामीची जोडी म्हणून सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीचे नाव घेतले जाते. दोघांनी कित्येक सामन्यात भारताला मजबूत सुरुवात करून दिली आहे. पण मैदानात उतरल्यानंतर सचिन पहिला चेंडू कधीच का खेळायचा…

Cricket Update : 2011 च्या विश्वचषक फायनलवर संशय घेण्यासारखं एकही कारण दिसत नाही – आयसीसी 

एमपीसी न्यूज -2011 ची विश्वचषक फायनल फिक्स होती असा आरोप श्रीलंकेच्या एका क्रिडा मंत्र्याने केल्यानंतर ICC नं स्पष्टीकरण दिलं आहे. 2011 च्या विश्वचषक फायनलवर संशय घेण्यासारखं एकही कारण दिसत नसल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे.2011 सालच्या…

Harbhajan Singh Birthday: भज्जीच्या वाढदिवशी युवीच्या खास शुभेच्छा, विचारतोय वाढदिवस 40 वा की 47 वा?

एमपीसी न्यूज- भारतीय संघाचा ऑफस्पिनर हरभजन सिंग आज (दि.3) 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने हरभजनला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.भज्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना…