Browsing Tag

In Pune

Pune News : पुण्यात प्रसूती रजेवर असलेल्या महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पूजा कांबळे (वय 27) असे या आत्महत्या केलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव…

Pune News : पुण्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाचा निर्घृण खून, पोलीस घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज : हडपसर परिसरात एका 31 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आलाय. सोमवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.  विकास सोनवणे (वय 31) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद…

Pune News : पुण्यात लहान मुलांच्या लसीची चाचणी, 920 मुलांवर चाचणी करण्यात येणार

एमपीसी न्युज :कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची भीती वर्तवली जात आहे. मात्र त्याआधीच लहानगे आणि त्यांच्या पालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि अमेरिकन औषध कंपनी…

Pune News : पुण्यात एकाच रात्रीत तीन घरफोड्या, आठ लाखाचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज : पुण्यातील चतु:शृंगी, खडकी आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच रात्री झालेल्या तीन घरफोड्या मध्ये चोरट्यांनी तब्बल सात लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. मंगळवारी आणि बुधवारी रात्रीच्या सुमारास या घटना घडल्या.…

Pune News : पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल; ‘वीकेंड लॉकडाऊन’ रद्द!

एमपीसी न्यूज - पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले असून शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा म्हणजेच वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. राजेश…

Pune Crime News : अजित पवार यांच्या पुण्यातील बंगल्यासमोर आंदोलन करणाऱ्या दहा जणांना अटक

एमपीसी न्यूज - शासकीय नोकरीतील एससी, एसटीचे पदोन्नतीची आरक्षण महाराष्ट्र सरकारने रद्द केल्याचा गैरसमज करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील भोसले नगर येथील निवासस्थानासमोर आंदोलन करणाऱ्या आझाद समाज पार्टीच्या दहा जणांविरोधात गुन्हा…

Pune News : पुणे महापालिकेचे लष्कराकडे साकडं, केली ही मागणी

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे…

Pune Crime News : पुण्यातील ‘त्या’ 50 हजाराच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महिलेला अटक

एमपीसी न्यूज - खटला मॅनेज करण्यासाठी 50 हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणात थेट महिला न्यायाधीशाला अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका खाजगी महिलेने न्यायाधीशांना मॅनेज करून फौजदारी खटला मॅनेज करुन देण्यासाठी एका खाजगी महिलेला 50…