Browsing Tag

In Pune

Bhimashankar : भीमशंकर ज्योतिर्लिंगावरून आसाम आणि महाराष्ट्रात वाद; अध्यात्मिक वारसा पळविण्याचा…

एमपीसी न्यूज : पुण्यातील भीमाशंकर हे (Bhimashankar) सहावे ज्योतिर्लिंग म्हणून प्राचीन काळापासून प्रचलित आहे. परंतु, आसाम सरकारच्या एका जाहिरातीमुळे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या भौगोलिक स्थानाबाबत वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे भाजपवर धार्मिक…

Assembly Bye-Elections: कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर, 27 फेब्रुवारीला मतदान

एमपीसी न्यूज : पुण्यातील कसब्याच्या भाजप आमदार (Assembly Bye-Elections) मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 7 फेब्रुवारीला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.…

Cyber Crime Pune : पुण्यावर सायबर क्राईमचे सावट; वर्षभरात 19,400 गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज : गेल्या एक वर्षामध्ये पुण्यातील (Cyber Crime Pune) गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे सायबर गुन्ह्यामध्ये वाढले आहेत. पुणे शहर पोलिसांनी काढलेल्या आकडेवारीनुसार, 2021 ते 2022 दरम्यान सायबर गुन्ह्यातील…

Pune Crime : काही वेळासाठी ते बाहेर गेले आणि चोरट्यांनी घर साफ केले, तब्बल 66 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज : पुण्यात मागील काही दिवसांपासून (Pune Crime) चोरीच्या घटना सतत होताना दिसत आहे. या चोरट्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस मात्र कुठेतरी कमी पडल्यास दिसून येत आहे. शहराच्या उच्चभ्रू भागांपैकी एक असणाऱ्या औंध परिसरात भरदिवसा…

Pune Crime : तळजाई टेकडीवर मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने वार करून खून

एमपीसी न्यूज : पुण्यातील सहकार नगर (Pune Crime) पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खुनाचा एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी सायंकाळी मित्र आणि मैत्रिणी सोबत तळजाई टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला.…

पुण्यामध्ये गुरुवारी ‘या’ ठिकाणी पाणीपुरवठा बंद असणार

एम पी सी न्यूज: पुण्यामध्ये गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी वारजे जलकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पुणे मनपाकडून कळविण्यात आले आहे.वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी…

Pune News : पुण्यात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घरात ओढून बलात्कार, शेजाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्याच्या कोंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. घराजवळ राहणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीने दहा वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने घरात ओढत नेहून तिच्यावर बलात्कार केला. 1 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पीडित मुलीच्या आईने…

Pune News : पुण्यात प्रेमी युगुलाची विष पिऊन आत्महत्या, वाचा कुठे घडली घटना ? 

एमपीसी न्यूज : आदिवासी समाजातील एका जोडप्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. भोर तालुक्यातील निधान सांगवी येथे ही घटना घडली. सुनील गणपत जाधव (वय 28) व सुषमा मारुती मुकणे अशी आत्महत्या केलेल्या जोडप्यांची नावे आहेत. राजगड पोलीस…

Pune News : पुण्यात लष्करी अधिकाऱ्याच्या घरात चोरी, दारूच्या 15 बाटल्या पळवल्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील खडकी परिसरात राहणाऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दारूच्या बाटल्या आणि चांदीची भांडी चोरून नेली आहेत.याप्रकरणी खडकी…

Pune News : पुण्यात निर्घृण खून, काठीने मारहाण करून अन् डोक्यात फरशी टाकून तरुणाला संपवले

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. बाळू पारधी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंचर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.…