Browsing Tag

In Pune

Pune : खेळण्याच्या नादात मेट्रो ट्रॅकवर पडला मुलगा; सुरक्षा रक्षकामुळे बचावले प्राण

एमपीसी न्यूज - मेट्रो स्थानकावर खेळत असलेला तीन वर्षांचा लहान मुलगा रुळावर पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याची आई गेली असता ती देखील रुळावर पडली. मात्र मेट्रोस्थानकावरील सुरक्षारक्षकाच्या समय सूचकतेमुळे दोघांचेही प्राण वाचले. ही घटना…

Pune : रास्ता पेठेत कोसळले जुने वडाचे झाड; दोघेजण जखमी

एमपीसी न्यूज : पुण्यात गेले काही दिवस सलग (Pune) पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ता खचणे, झाडपाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काल रात्री (27 जुलै) रास्ता पेठेतील पॉवर हाऊससमोरील जुने वडाचे झाड कोसळले. यामध्ये  दोघेजण जखमी झाले आहेत. यात…

Kondhwa Crime : कोंढव्यात मणिपूर येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज :  कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या (Kondhwa Crime) मणिपूर येथील एका 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला. विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी मणिपूर येथील अल्पवयीन (वय 16 वर्ष 10 महिने) कोंढवा…

Pune : पुण्यात दरोडेखोर व पोलिसांमध्ये चकमक; एटीएम लुटण्याचा डाव उधळला

एमपीसी न्यूज - पुण्यातील वारजे माळवाडी येथे (Pune) पोलीस व दरोडेखोर यांच्यात चकमक घडली असून पोलिसांनी पाच आरोपींना अटक करत एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनवर दरोडा टाकण्याचा डाव उधळला आहे. हि कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या व…

Pune : येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे 5 सामने पुण्यात होणार

एमपीसी न्यूज - पुणेकर क्रिकेट प्रेमींना (Pune) आता एक भव्य संधी समोर येत आहे. 2011 नंतर पाहिल्यांदा भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक होणार आहे तर पुणेकरांना अवघ्या 27 वर्षांनंतर विश्वचषकाचा सामना पुण्यामध्ये प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे.…

Pune : भवानी पेठेत सीमाभिंत कोसळली; गाड्यांचे नुकसान

एमपीसी न्यूज : पुण्यातील भवानी पेठेतील सोसायटीची सीमा (Pune) भिंत कोसळल्याने खाली असलेल्या वाहनांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या घटनेत एक ऑटोरिक्षा, एक दुचाकी, एक टेम्पो आणि दोन हातगाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.माहिती…

Pune : कचरा उचलण्यासाठी हायड्रोलिक प्रणाली असलेली नवीन वाहने तैनात

एमपीसी न्यूज : पुण्यातील घनकचरा उचलण्यासाठी (Pune) लागणारी अंग मेहनत लवकरच कमी होणार आहे. कारण शहरात आता विशेष हायड्रॉलिक सिस्टीमने सुसज्ज कंटेनर तैनात करण्यात आले आहेत. या यंत्रणा रस्त्याच्या कडेला कचरा उचलणार असून मानवी हस्तक्षेपाशिवाय ही…

Pune : एमपीएससी विद्यार्थ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; पुणे कार्यालयात जल्लोष

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या (Pune) निर्णयाचे स्वागत करत एमपीएससी परीक्षार्थी उमेदवारांनी पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवसेना कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच शासनाने घेतलेल्या…

MPSC News : नवा अभ्यासक्रम 2025 पासूनच; लोकसेवा आयोगाचा निर्णयावर शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज : गेले तीन दिवस पुण्यामध्ये एमपीएससीच्या (MPSC News) विद्यार्थ्यानी आंदोलन केले होते. हे आंदोलन आता यशस्वी झाले असून अखेरीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे आता…

Bhimashankar : महाराष्ट्रातील श्री भीमाशंकर हेच धर्मशास्त्रांत वर्णित सहावे ज्योतिर्लिंग –…

एमपीसी न्यूज - आसाम सरकारने मंगळवारी (दि.14) एक (Bhimashankar) जाहिरात प्रसारीत करून पुण्यातील श्री भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग नसून आसाममधील गुवाहाटी येथील भीमाशंकर हे खरे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात सध्या राजकीय…