Browsing Tag

Indrayani River Pollution

Pune :भावडी येथील इंद्रायणी काठी अनेक मृत मासे आढळले

एमपीसी :  तुळापूर (Pune) येथून जवळील असलेल्या भावडी येथील इंद्रायणी नदीच्या काठी आज (दि. 10) रोजी अनेक मृत मासे आढळून आले. मृत पावलेल्या माशांमुळे तेथील परिसरात दुर्गंधी पसरली आहे.दूषित पाण्यामुळे तसेच येथील जलपर्णीमुळे हे मासे मृत…

Pimple Gurav : इंद्रायणी नदीतील मृत माशांना वाहिली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे नदितले जलचर मृत होत आहेत. सातत्याने होणाऱ्या या (Pimple Gurav )घटनांबाबत प्रशासनाला जाग यावी तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने याकडे लक्ष द्यावे यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  दिलासा…

Dehugaon : जल प्रदूषण वाढले; इंद्रायणीकाठी पुन्हा एकदा मृत माशांचा खच

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदी प्रदूषण ठिकठिकाणी वाढत आहे. आळंदी येथे इंद्रायणी अनेक दिवसांपासून(Dehugaon) फेसाळत असतानाच देहू येथे नदी प्रदूषणामुळे नदीतील मासे मृत पावत आहेत. आज (बुधवारी, दि. 13) सकाळी मृत माशांचा खच इंद्रायणी नदीत पहायला…

Pune: इंद्रायणी प्रदूषणाने नागरिकांचा रोष ; तातडीच्या उपाययोजनांची गरज

एमपीसी न्यूज -  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची182 वी बोर्ड मिटिंग दलामल (Pune)हाऊस, नरीमनपॉइंट, मुंबई येथे पार पडली. यावेळी बोर्ड सदस्य नितीन गोरे यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत नागरिकांचा रोष लक्षात घेता त्यात सुधारणा करण्यासाठी…

Alandi : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर सुद्धा इंद्रायणी नदी…

एमपीसी न्यूज : इंद्रायणी नदी काठच्या गावातील (Alandi) मैला मिश्रित सांडपाणी तसेच कारखान्यातील रसायन युक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून येत…

Bhosari : नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर महापालिका प्रशासनाने(Bhosari) गांभीर्याने कार्यवाही करावी. पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना कराव्यात. तसेच, प्रस्तावित सांडपाणी…

Alandi : इंद्रायणी जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी; विठ्ठल शिंदे यांची महाराष्ट्र प्रदूषण…

एमपीसी न्यूज : मागील पाच दिवसांपासून (Alandi) इंद्रायणी नदी फेसाळलेली दिसून येत आहे. रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडणे, व मैलामिश्रित पाणी नदीत सोडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या…

Pimpri : गृहनिर्माण संस्थांद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्यास दंडात्मक कारवाई करा –…

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीचे सांस्कृतिक महत्व लक्षात घेता(Pimpri) नदीत जाणारे दूषित, प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखावे आणि सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.…

Indrayni River : इंद्रायणी नदीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा – दीपक केसरकर

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीचे सांस्कृतिक (Indrayni River)महत्व लक्षात घेता नदीत जाणारे दूषित, प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखावे आणि सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.…

Alandi : आळंदीत अवतरली प्रदूषित हिमनदी; इंद्रायणी बनली विषवाहिनी

एमपीसी न्यूज : आळंदी येथील इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे (Alandi) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळलेली दिसून आली. इंद्रायणी नदी काठी असणारे काही कारखान्यातील रसायनयुक्त पाणी तसेच नदी काठच्या गावातील मैलामिश्रित सांडपाण्यावर कोणतीही…