Browsing Tag

Indrayani vidya Mandir

MP Shrirang Barne : खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे…

एमपीसी न्यूज : मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. (MP Shrirang Barne) इंद्रायणी विद्या मंदिर संचालित श्रीराम विद्यालय नवलाख उंबरे येथे बुधवार दिनांक 22…

Talegaon Dabhade : तर इंग्रज भारतात आलेच नसते, उलट मराठ्यांचे घोडे लंडनपर्यंत गेले असते

एमपीसी न्यूज - शिवरायांना फक्त 49 वर्षाचे आयुष्य लाभले. शिवरायांना आणखी 10 वर्षाचे आयुष्य मिळाले असते तर इंग्रज भारतात आलेच नसते. शिवरायांनी संशोधनाच्या बळावर इंग्रज भारतात येण्यापूर्वीच मराठ्यांची घोडी पॅरिस, लंडन येथे धडक मारली असती,…

Talegaon Dabhade : बदलत्या जगाबरोबर जाण्याचा प्रयत्न करीत आहे इंद्रायणी विद्या मंदिर- रामदास काकडे…

एमपीसी न्यूज -तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे येत्या 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान 'मावळभूषण कृष्णराव भेगडे' व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे आणि कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी…

Talegaon Dabhade News : चांगल्या शिक्षण संस्थांमुळे राष्ट्राची प्रगती –  गणेश भेगडे

एमपीसी न्यूज - पुर्वीच्या शिक्षण पद्धतीत व आजच्या शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल झाले आहेत. आजच्या कालसुसंगत शिक्षणव्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना चरितार्थाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आज चांगल्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या पाहिजे. त्यासाठी…

Talegaon Dabhade : चौकटींच्या पलीकडचे अंतर-बाह्य निर्मळ व्यक्तिमत्व चंद्रकांत शेटे – रामदास…

एमपीसी न्यूज - इंद्रायणी विद्या मंदिर,नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ,स्नेहवर्धक मंडळ अशा संस्थात्मक चौकटींच्या पलीकडचे सबाह्य एकच आणि निर्मळ असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत शेटे आहेत.नोकरीनंतर आपले उर्वरित आयुष्य समाजसेवेला वाहून…

Talegaon Dabhade : प्रयत्नांच्या पराकाष्ठेतून स्वतःला सिद्ध करा – रामदास काकडे

एमपीसी न्यूज : प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर विद्यार्थी दशेतील परिस्थितीवर मात करीत विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवत प्रगती (Talegaon Dabhade) करणे अपेक्षित आहे. यशाच्या शिखरावर जायचे असेलतर विद्यार्थ्यांनी खडतर…

Talegaon Dabhade News: इंद्रायणी बी फार्मसी महाविद्यालयात ‘ई-परिषद’ संपन्न

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे  येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) महाविद्यालयामध्ये नुकतीच 'फार्मसी' पदवीधारकांना शासकीय नोकरीच्या संधी' या विषयावर ई. परिषद…

Talegaon Dabhade News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुंदआण्णा खळदे यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष मुकुंद (आण्णा)  पंढरीनाथ खळदे  (वय 82) यांचे आज (शनिवारी) सकाळी आठच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.…

Talegaon Dabhade: नवीन शैक्षणिक धोरण क्रांतिकारक- रामदास काकडे

एमपीसी न्यूज – देशात लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणात अनेक चांगल्या बाबींचा अंतर्भाव असून हे धोरण क्रांतिकारक ठरेल, असे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी केले. बारावीच्या परीक्षेत इंद्रायणी कनिष्ठ…

Talegaon Dabhade: परदेशातून आलेल्या नागरिकांसाठी इंद्रायणी महाविद्यालयाच्या आवारात ‘विलगीकरण…

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना पूरक ठरेल आणि आपत्कालीन परिस्थितीत घराऐवजी स्वतंत्र ‘विलगीकरण कक्ष’ असावा म्हणून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेने इंद्रायणी महाविद्यालयाच्या…