BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

injured

Chakan : स्कॉर्पिओच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; एकजण गंभीर

एमपीसी न्यूज - चुलता पुतण्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी भरधाव वेगात समोरच्या बाजूने आलेल्या स्कॉर्पिओ कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये पाच वर्षीय पुतण्याचा मृत्यू झाला. तर चुलता गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (दि. 13) रात्री…

Sangvi : रिक्षा-कारची समोरासमोर धडक; रिक्षाचालक जखमी, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रिक्षा आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाल्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 24) मध्यरात्री बाराच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली.विनोद विष्णू कांबळे (वय 45,…

Pune : विद्युत खांबावर काम करताना शॉक लागून महावितरणचा कर्मचारी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - विद्युत खांबावर काम करताना एका महावितरणच्या कर्मचा-याला शॉक लागल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना गंगाधाम चौकापुढे साळवे गार्डन जवळ सकाळी घडली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी…

Nigdi – भक्ती शक्ती चौकाजवळ बीआरटी मार्गात दुचाकीची ट्रकला धडक, दोघे जखमी

एमपीसी न्यूज - भक्ती-शक्ती चौकाजवळ बीआरटी मार्गात ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोन तरुण जखमी झाले. ही घटना आज (सोमवारी) दुपारी घडली.निलेश राजू गायकवड (वय 19) आणि विकास जनार्दन घायाळ (वय 19, रा. नाणेकरवाडी,…

Chakan : खासगी बसच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी; चाकण पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला खासगी बसने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात बुधवारी (दि. 4) सकाळी साडेआठच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर नाणेकरवाडी येथे झाला.लक्ष्मीबाई मधुकर गौसटवार असे गंभीर जखमी…

Chinchwad : रेग्युलेटर खराब झाल्याने घराला आग; दोन महिला जखमी

एमपीसी न्यूज - रेग्युलेटर खराब झाल्याने गॅस गळती होऊन घराला आग लागली. ही घटना आज (रविवारी) सकाळी अकराच्या सुमारास चिंचवडमधील इंदिरानगर झोपडपट्टी येथे घडली. या आगीत घरात काम करणा-या दोन महिला जखमी झाल्या आहेत.लक्ष्मी विलास धोतरे (वय 35)…

Chakan : भोसे येथे जीप-कंटेनरची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात पुढील वाहन ओव्हरटेक करून ओलांडण्याच्या प्रत्यात्नात असलेल्या जीप मोटारीची आणि समोरून वेगात आलेल्या अवजड कंटेनरची समोरासमोर धडक जोरदार होऊन झालेल्या अपघातात जीपमधील एका बड्या कंपनीचे दोन अधिकारी यांचा जागीच मृत्यू…

Dehuroad : कारच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात; सोलापूर विभागाचे पोलीस उपायुक्त जखमी

एमपीसी न्यूज - कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कारचे स्टेअरिंग वळू शकले नाही. त्यामुळे कारचा अपघात झाला. या अपघातात सोलापूर शहर विभागाचे पोलीस उपायुक्त जखमी झाले. हा अपघात आज (मंगळवारी) सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झाला.सोलापूर…

Pune : हॅन्डब्रेक न लावल्याने उतारावरून मागे आलेल्या कारची टेम्पोसह तीन दुचाकींना धडक

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला उभी केलेली कार हॅन्डब्रेक न लावल्याने उतारावरून मागे आल्यामुळे झालेल्या अपघातात तीन महिलांसह दहा जण जखमी झाले. ही घटना काल अप्पर कोंढवा रस्त्यावरील बस डेपो समोर घडली शनिवारी (दि. 15) संध्याकाळी सातच्या…