Browsing Tag

Keral Flood

Bhosari : शिवनेर पतसंस्थेतर्फे केरळमधील आपद्ग्रस्तांना 25 हजारांचा मदतनिधी

एमपीसी न्यूज- भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने केरळ राज्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजारांचा मदतनिधी देण्यात आला.सदर रकमेचा धनादेश उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर कार्यालयातील मुख्य लिपिक…

Vadgaon Maval : लायन्स क्लब ऑफ वडगांव तर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी मदत रवाना

एमपीसी न्यूज- महापुराच्या तडाख्यात अडकलेल्या केरळ येथील बांधवांसाठी लायन्स क्लब ऑफ वडगांवच्या माध्यमातून आणि वडगांवकर नागरिकांच्या सहकार्यातून केरळ येथे एक पिकअप गाडी भरून साहित्य रवाना करण्यात आले.लायन्स प्रांताच्या वतीने सर्वत्र ही…

Chinchwad : शिवछत्रपती विद्यालयाने केरळ पूरग्रस्तांसाठी उभा केला 75 हजाराचा निधी

एमपीसी न्यूज - केरळ आपत्तीसाठी 75 हजार रुपयांचा निधी उभा करुन चिंचवडमधील श्री शिवछत्रपती शिवाजी राजे विद्यालयाने सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला.केरळ आपत्तीसाठी विद्यार्थी, शिक्षकांनी स्वेच्छेने मदत करण्याचे आवाहन विद्यालयाचे…

Pimpri : केरळ पूरग्रस्तांसाठी पिंपरी-चिंचवडमधून मदतीचा ट्रक रवाना

एमपीसी  न्यूज - केरळमध्ये चालू असलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले असून शेकडो लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. बेघर झालेल्यांची संख्‍या हजारोमध्ये आहे. ही सामाजिक बांधिलकी जपत कल्चरल असोसिएशन सांगवी पुणे यांच्यातर्फे…

Pune : केरळ वासियांचे अश्रू पुसण्यासाठी आरोग्यसेनेची वैद्यकीय मदत 30 ऑगस्ट रोजी रवाना होणार

एमपीसी न्यूज - केरळ वर न भूतो न भविष्यती अशी अस्मानी आपत्ती कोसळली आहे. सध्या केरळमधील दहा लाख पूरग्रस्त सुमारे सहा हजार छावण्यांमध्ये राहत आहेत. केरळमध्ये वैद्यकीय मदत देण्यासाठी आरोग्य सेनेचे दहा सदस्यांचे वैद्यकीय मदत पथक 30 ऑगस्ट रोजी…

Pune : तरुणाची अनोखी ‘ईद’; ‘कुर्बानी केरळसाठी’ या उपक्रमातून केरळला केली मदत

एमपीसी न्यूज- देशभर साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानीसाठी खरेदीकरिता होणाऱ्या खर्चाला कात्री लावावी आणि हा निधी केरळमधील पूरग्रस्त बांधवांना हस्तांतरित करण्याचे आवाहन वारजे येथील एक मुस्लिम तरुण करीत आहे. त्याच्या या आवाहनाला…

Pune : सदर्न कमांडच्या जवानांनी वाचविले साडेबारा हजार पूरग्रस्त नागरिकांचे प्राण

एमपीसी न्यूज- केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. एनडीआरएफ, होमगार्ड, भारतीय लष्कराच्या जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावून पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. पुण्यात मुख्यालय असणाऱ्या…

Chinchwad : केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले विद्यार्थी

एमपीसी न्यूज- केरळमधील पुरग्रस्तांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरु आहे. आता यामध्ये शालेय विद्यार्थीसुद्धा मागे राहिलेले नाहीत. दिघी येथील आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शक्तीनुसार धान्य, बिस्किटे, नवीन कपडे देऊन…

Pune : ससून रुग्णालयातील 26 डॉक्टर केरळला रवाना

एमपीसी न्यूज- केरळमधील पाऊस आणि पुराने केरळमध्ये आतापर्यंत शेकडो बळी घेतले आहेत. आणि कोट्यधींचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या केरळसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. पुण्यातील केरळवासीयांनी ओणम सण साजरा न…

Pune : केरळ पूरग्रस्तांसाठी मध्य रेल्वेकडून 7 लाख लिटर पिण्याचे पाणी

एमपीसी न्यूज- केरळमधील पूरग्रस्तांसाठी भारताच्या सर्व भागातून मदतीचा हात दिला जात आहे. आता रेल्वेने देखील आपले कर्तव्य बजावत केरळ पूरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याचे 29 टँकर असलेली विशेष रेल्वे रवाना करणार आहे. ही गाडी आज दुपारी दोनच्या…