Browsing Tag

Kidnapping

Pune News : ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी माफी मागावी…

न्यायालयाने श्रीमती नायक यांच्या वक्तव्याची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केली.

Chikhali Crime News : सचिन चौधरी अपहरण आणि खून प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मित्रांनीच मित्राचे पैशांच्या आणि वर्चस्ववादातून अपहरण केले. मावळ तालुक्यातील परंदवडी येथे नेऊन त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह पवना नदीत फेकून दिला. याबाबत 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना…

Pimpri News : धक्कादायक! तरुणाचे अपहरण करून खंडणीपोटी मागितली किडनी 

एमपीसी न्यूज - पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले. त्यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसे देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने पुण्यातील पोलीस शिपाई नातेवाईक, तिची आई आणि अन्य चार…

Dehuroad : तरुणीचे अपहरण करून बलात्कार आणि मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - मेडिकलमध्ये औषधे आणण्यासाठी जात असलेल्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला मारहाण करून मारहाण करताना मोबईल फोनमध्ये व्हिडीओ काढला. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना…

Dighi : अल्पवयीन मुलीसह एक वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण

एमपीसी न्यूज - दिघी परिसरातून 16 वर्षीय मुलीला तसेच एक वर्षाच्या चिमुकल्यास अज्ञाताने फूस लावून पऴवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दत्तनगर, दिघी येथे रविवारी (दि.12) सायंकाळी सातच्या सुमारास घडला. याप्रकरणी अल्पवयीन…

Chinchwad : विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी पुन्हा तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीने आपल्यावरील गुन्हा मागे घ्यावा, यासाठी तरुणीचे अपहरण करीत तिचा पुन्हा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 24) सकाळी चिंचवड येथे घडली. स्वप्नील प्रकाश कांबळे (रा. थरमॅक्‍स…

Chikhali : तरुणाच्या अपहरण प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कारमधून आलेल्या तीन जणांनी एका तरुणाचे अपहरण करीत त्यास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) पहाटे साडेबाराच्या सुमारास चिंचवड येथे घडली. रवींद्रकुमार रामकिशन छौवकर (वय 36, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली…

Bhosari : मित्राच्या वडिलांकडे भरपूर पैसे असल्याच्या समजातून मित्राचेच अपहरण आणि खून; संशयित आरोपी…

एमपीसी न्यूज - पैशांपुढे मैत्री, यारी सर्वकाही स्वाहा, असा प्रकार पिंपरी-चिंचवड मधील भोसरी येथे घडला. मित्राच्या वडिलांकडे भरपूर पैसे असल्याचे कोणाकडून तरी ऐकून आलिशान गाडी घेण्यासाठी मित्राच्याच अपहरणाचा बनाव रचून मित्राच्या कुटुंबीयांकडे…

Bhosari : 40 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण आणि खून; मृतदेह आढळला विद्यापीठाच्या आवारात

एमपीसी न्यूज - भोसरी येथील एका व्यावसायिकाच्या मुलाचे 40 लाख रुपयांच्या खंडणीसाठी मुलाच्या मित्रांनीच अपहरण करून त्याचा खून केला. हा धक्कादायक प्रकार आज, रविवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आला आहे. तरुणाचा मृतदेह पुणे विद्यापीठाच्या परिसरात…

Kamshet : गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर…

एमपीसी न्यूज - गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील गोवित्री येथे घडली. जिल्हा…