Browsing Tag

Kishore Aware Murder

Talegaon : भानू खळदेची येरवडा कारागृहात रवानगी

एमपीसी न्यूज - किशोर आवारे हत्या प्रकरणातील संशयित मास्टरमाईंड भानू खळदे याला पोलिसांनी नाशिक मधून (Talegaon) अटक केली. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.Maharashtra Assembly News : दिवंगत खासदार…

Talegaon : किशोर आवारे हत्या ते भानू खळदेला अटकेपर्यंतची संपूर्ण कहाणी

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या झाल्याने मावळ परिसरात खळबळ (Talegaon) उडाली. प्रसिद्ध व्यावसायिक, राजकारण व समाजकारणात मोठे नाव असलेला नेता आणि हजारो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या नेत्याची भर…

Talegaon : मुख्य आरोपीच्या अटकेसाठी सुलोचना आवारे यांचे लाक्षणिक उपोषण; पोलीस आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक (Talegaon ) अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येला एक महिन्याचा कालावधी उलटला. हत्या करणारे आरोपी आणि हत्येच्या कटातील सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. यातील सूत्रधार…

Talegaon : साहेब! आमच्या भाऊंना न्याय द्या; महिलांचा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर मोर्चा

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर (Talegaon) शनिवारी (दि. 13) सायंकाळी महिलांनी मोर्चा काढला. साहेब! आमच्या भाऊंना न्याय द्या, असे म्हणत उपस्थित महिलांनी किशोर आवारे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची…

Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणातील पाचव्या आरोपीला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष (Talegaon) किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील आता पाचव्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी एकाला पुणे पोलिसांनी तर तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक…

Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणातील आरोपींना आठ दिवस पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष (Talegaon) किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी एकाला पुणे पोलिसांनी तर तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चारही आरोपींना शनिवारी (दि.…

Maval : किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी सुनील शेळके म्हणाले….

एमपीसी न्यूज - किशोर आवारे हत्याप्रकरणात अखेर सुनील (Maval) शेळके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणामध्ये आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावाचे नाव आले. त्याबाबत आमदार…

Talegaon : पिस्तुलाचा धाक दाखवून दुचाकी पळविल्याबद्दल किशोर आवारे हत्येतील आरोपींवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किशोर आवारे यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी (Talegaon ) पळून जात असताना बाजारपेठ परिसरात दोन व्यक्तींना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणी आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष (Talegaon) किशोर आवारे यांची शुक्रवारी…

Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणात आरोपींनी पळवलेल्या दुचाकी सापडल्या

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर शुक्रवारी (दि. 12) दुपारी हत्या करण्यात आली. (Talegaon) हत्या केल्यानंतर आरोपींनी पळून जाताना दोन नागरिकांना पिस्तुलाचा धाक…