Browsing Tag

kiwale

Kiwale: कॅब चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशाच्या एक महिन्याच्या बाळाने गमावला जीव

एमपीसी न्यूज - कॅब चालकाच्या हलगर्जीपणामुळे (Kiwale)घडलेल्या अपघातात प्रवाशाच्या एक महिन्याच्या मुलीला तिचा जीव गमवावा लागला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.24) मुंबई बेंगलोर महामार्गावर किवळे येथे घडला आहे. याप्रकरणी अभिरूप दिपेंद्रनाथ…

Pimpri : नदीप्रदूषण करणाऱ्या 4 वाहनांवर महापालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज - थेरगाव आणि किवळे या भागांतून दररोज ट्रक, हायवा, ट्रैक्टर, डंपर, (Pimpri )टेम्पो- 407, आर.एम.सी. प्लॅन्टची मिक्सर वाहने नदीच्या कडेला राडारोडा टाकत असल्याने नदीप्रदुषण होत असल्याची तक्रार पर्यावरण विभागास प्राप्त झाली.…

Kiwale : मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती (Kiwale) या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधून किवळे येथील सिंबॉयसिस जुनिअर कॉलेज येथे ओपन एज्युकेशन सोसायटीचे सिंबॉयसिस ज्युनिअर कॉलेज येथील ऑडिटरियम येथे साजरा करण्यात आला आहे. यावेळी…

Kiwale : 70 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटांसह तरुणाला किवळेतून अटक

एमपीसी न्यूज - 70 हजार रुपये किंमतीच्या  बनावट (Kiwale) नोटांसह 22 वर्षीय तरुणाला देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.25) किवळे येथील मुकाई चौक येथे करण्यात आला आहे. ऋतिक चंद्रमणी खडसे (वय 22 रा.देहुगाव) अये…

Kiwale : भाड्याने दिलेल्या दुचाकी परत न देता अडीच लाखांचा फसवणूक

एमपीसी न्यूज - भाड्याने दिलेल्या (Kiwale) दुचाकी परत न देता अडीच लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार 18 डिसेंबर 2023 रोजी किवळे येथे घडला.   रावेत पोलीस ठाण्यात अशोक बोरीटकर (वय 30, रा.सुखवानी) यांनी गुरुवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. यावरून…

Kiwale : मराठा आंदाेलकांचे किवळेत रस्ता राेको; पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, (Kiwale)या मागणीसाठी  किवळे-देहूराेड येथील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने आज (शुक्रवारी) किवळेत रस्ता राेकाे आंदाेलन केले. पोलिसांनी आंदोलकांना तत्काळ ताब्यात घेत वाहतूक सुरळीत…

Kiwale : द्रुतगती मार्गावर इलेक्ट्रिक शिवनेरी बस आणि ट्रकचा अपघात

एमपीसी न्यूज - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे येथे इलेक्ट्रिक (Kiwale)शिवनेरी बस आणि मालवाहू ट्रकचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ट्रक मधील प्लास्टिकचा कच्चा माल रस्त्यावर पडला असल्याने मुंबई पुणे लेनवर काही काळ…

Kiwale: निरंकारी सदगुरूंच्या दिव्य दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती ;मानवी जीवनातच ईश्वरप्राप्ती…

एमपीसी न्यूज - “मानवी जीवनात भगवंताचा साक्षात्कार केल्याने (Kiwale)जीवात्म्याचे भगवंताशी एकरूप होणे शक्य आहे.जेव्हा भक्ताची अशी अवस्था होते, तेव्हा त्याला सर्वत्र फक्त हा भगवंतच दिसतो आणि सर्वांप्रती एकत्वाची भावना त्याच्या हृदयात राहते.…

Tathawade : ताथवडे येथील नवीन अतिउच्च दाब उपकेंद्राला महावितरणची मंजूरी ; 85 हजार वीजग्राहकांना लाभ

एमपीसी न्यूज - विजेची वाढती मागणी (Tathawade) तसेच दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ताथवडे येथील ‘यशदा’च्या जागेवर प्रस्तावित अतिउच्च दाबाच्या 220 / 20 केव्ही उपकेंद्र उभारण्यास महावितरणकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा फायदा…

Kiwale : बेकायदेशीररित्या गॅस रिफील केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या गॅस रिफील केल्याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात (Kiwale ) गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.30) किवळे येथे करण्यात आली. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई स्वप्नील चंद्रकांत साबळे यांनी…