Browsing Tag

law and order

Pune: पोलीस विभागाने लोकसभा निवडणूकीत कायदा व सुव्यवस्थेची चोख जबाबदारी बजवावी-पिंपरी चिंचवड पोलीस…

एमपीसी न्यूज - प्रत्येक निवडणूक प्रक्रियेत पोलीस विभागाची महत्वपूर्ण जबाबदारी  (Pune)असते. आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्थेची चोख जबाबदारी बजावावी, असे प्रतिपादन पिंपरी…

Maharashtra News : सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात ‘सायबर इंटिग्रेटेड…

एमपीसी न्यूज - राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित असून (Maharashtra News)गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आता सायबर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म निर्माण केला जात असून राज्यात 43 सायबर लॅब सुरु करण्यात…

Maharashtra Police : नागपूर शहरातील पोलीस कर्मचारी महिलांना आठ तास ड्युटी; नागपूर पोलीस आयुक्तांचा…

एमपीसी न्यूज - नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकताच एक आदेश दिला असून त्यात नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी महिलांना आठ तास ड्युटी लावण्याचे सांगण्यात आले आहे. या आदेशाचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी कौतुक…

Pune News : जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

एमपीसी न्यूज - कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाबंदीची घोषणा केली आहे. त्या घोषणेची अंमलबजावणी संदर्भात रविवारी (दि.25) गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा-पुणे जिल्ह्याच्या…

Akurdi News : कायदा बनविणाऱ्यापेक्षा कायदा पाळायला शिकविणारे शिक्षक महत्त्वाचे – आयुक्त कृष्ण…

एमपीसी न्यूज - लोकप्रतिनिधींद्वारे कायदे संमत करून त्याची पोलिसांमार्फत अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेमध्ये हे दोन महत्वाचे घटक आहेत. परंतु कायदा पाळला पाहिजेत हे शिकविणारे शिक्षक हे अधिक महत्त्वाचे आहेत. असे प्रतिपादन…

Pune News : कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणा-यांविरूद्ध कठोर कारवाई

एमपीसी न्यूज : शहरात कायदा आणि सुव्यस्थेला बाधा निर्माण करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करणा-या  गुंडांविरोधात  कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. कारागृहातून सुटल्यानंतर जल्लोषात…

Pune Crime News : गुन्हे शाखेचा पदभार उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी स्वीकारला

एमपीसी न्यूज : पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी श्रीनिवास घाडगे यांनी आज पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्याकडून पदभार स्वीकारला. मागील दोन वर्षांपासून गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी असलेल्या बच्चन सिंह यांनी नाविण्यपुर्ण उपक्रमाद्वारे…