Browsing Tag

Leader of Opposition Devendra Fadnavis

Maval News : कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी राज्यशासनाने देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी राज्यशासनाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सर्वपक्षीय समिती नेमावी अशी मागणी पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

Pune News : सर्वसामान्यांना आर्थिक मदतीचं काय ? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार विकेंड लॉकडाऊनसह काही निर्बंध लागू करत आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्यांचे जे आर्थिक नुकसान होईल, त्याला कोण जबाबदार ? त्यांना राज्य सरकार आर्थिक मदत का जाहीर करत नाही,…

Maharashtra Lockdown : ठाकरे सरकारच्या निर्णयाला भाजप, मनसेचा पाठिंबा

एमपीसी न्यूज - राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवारचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (रविवारी) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी सात पर्यंत हे…

Pune News : धीरज घाटे यांची महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर प्रभारी धीरज घाटे यांची महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी (सचिव) नियुक्ती करण्यात आली आहे.विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील…

Pune News : राज्यपालांचा अपमान करणारं इतका इगो असलेलं सरकार पाहीलं नाही : देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानातून उतरविलं गेलं. त्यांचा अपमान करणारं इतका इगो असलेले सरकार यापूर्वी पाहिलं नाही. सरकारला इतका प्रचंड इगो कशाचा आहे, असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…

Pune News : देवेंद्र फडणवीस घेणार पुणे महापालिकेत आढावा बैठक !

पुणे महापालिका भवनात महापालिका आयुक्तांसह विविध विभाग प्रमुखांसोबत शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा फडणवीस घेणार आहेत. तसेच भाजपच्या सर्व नगरसेवकांशी देखील संवाद साधणार आहेत.

Pune News : महावितरण विरोधात भाजपचे टाळा ठोको हल्लाबोल आंदोलन !

महावितरण विरोधात भाजपकडून महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत.