Browsing Tag

Lonavala Accident

Lonavala: उलटलेल्या टेम्पोखाली चिरडून लघुशंकेसाठी थांबलेले पाच दुचाकीस्वार मृत्युमुखी

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेले पाच दुचाकीस्वार उलटलेल्या टेम्पोखाली चिरडून मृत्युमुखी पडले. बोरघाटात खंडाळा येथे अंडा पॉईंटजवळ रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघातातील मृत हे तळेगाव दाभाडे…