Browsing Tag

Mahalunge News

Mahalunge : कंपनीतील कामगारांनी चोरले 82 हजारांचे साहित्य

एमपीसी न्यूज - कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी कंपनीतून 82 हजार रुपये (Mahalunge)किमतीचे पार्ट चोरून नेले. हा प्रकार ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत भांबोली येथील डेल ऑटो इंडिया प्रा लि या कंपनीत घडला. ओमकार प्रकाश चव्हाण (वय…

Mahalunge : बुलेटला धडक देऊन वाहन चालक पसार; बुलेटस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बुलेटला धडक देऊन बुलेटस्वाराला जखमी अवस्थेत (Mahalunge) सोडून अज्ञात वाहन चालक पळून गेला. ही घटना शनिवारी (दि. 14) सायंकाळी सव्वासात ते साडेसात वाजताच्या कालावधीत भांबोली फाटा ते एचपी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सावरदरी…

Mahalunge : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव आलेल्या एका वाहनाने दुचाकीला पाठीमागून (Mahalunge) धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सह प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता इंडोरंस चौक, महाळुंगे येथे…

Mahalunge : बँकेतील फिल्ड ऑफिसरने केली ग्राहकाची 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - जमीन खरेदीसाठी (Mahalunge) दीड लाख रुपयांची आवश्यकता असल्याने बँकेत ऑनलाईन अर्ज केला असता बँकेच्या फिल्ड ऑफिसरने ग्राहकाच्या नावावर वेगळ्या बँकेचे 13 लाख 21 हजारांचे कर्ज ग्राहकाच्या परस्पर मंजूर करून घेत ते पैसे त्रयस्थ…

Mahalunge : जन्मदात्यावरच मुलांचा अन्याय; वृद्ध वडिलांचे पालनपोषण न करता घरातून दिले हाकलून

एमपीसी न्यूज - वृद्ध वडिलांचे पालनपोषण (Mahalunge) न करता त्यांना घरातून हाकलून दिले. याप्रकरणी दोन मुले आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 मे रोजी सायंकाळी खेड तालुक्यातील वराळे गावात घडली. निवृत्ती…

Mahalunge : किरकोळ कारणावरून तिघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - कंपनीत गाडी न भरल्याच्या कारणावरून (Mahalunge) झालेल्या वादातून चौघांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 2) सायंकाळी साडेसात वाजता महाळुंगे ते आंबेठाण रोडवर महाळुंगे येथे घडली. दिनेशकुमार रामखिलावन…

Mahalunge : झोपेत असताना डोक्यावरून मिक्सर गाडीचे चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : डोक्यावरून मिक्सर गाडीचे चाक गेल्याने झोपेत (Mahalunge) असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.6) रात्री वराळे, खेड येथे घडला आहे. अंगद अरूण तिवारी (वय 38) असे मयत इसमाचे नाव असून याप्रकऱणी मुकेश अरूण…

Mahalunge : तळवडे येथे घराचे कुलुप तोडून दागिने व रोकड लंपास

एमपीसी न्यूज – तळवडे येथील गणेश खिंड परिसरातून घराचे (Mahalunge) कुलुप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे सागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. हि चोरी शुक्रवार (दि.5) ते रविवार (दि.7) या कालावधीत घडला. याप्रकऱणी आदिल अकबर जमादार (वय 21…

Crime News : सुरक्षा रक्षकास कामगारांकडून मारहाण

एमपीसी न्यूज - मोबाईल चेकिंगमध्ये पकडल्याच्या (Crime News ) रागातून चार कामगारांनी कंपनीतील सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजता महाळुंगे येथील एच पी चौकात घडली. ध्रुवकुमार नवलकिशोर तिवारी (वय…

Mahalunge News : माथाडी कामगारांचे आर्थिक शोषण; सात जणांवर गुन्हा

एमीपीसी न्यूज - माथाडी कामगारांचे (Mahalunge News) आर्थिक शोषण आणि पिळवणूक करून त्यांच्या दरमहा पगारात 15 ते 20 हजार रूपयांची फसवणूक करण्याचा प्रकार चाकण एमआयडीसीतील निघोजे येथील महिंद्रा कंपनीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी माथाडीच्या सात…