Browsing Tag

maval bjp

Maval News: मावळचे आमदार शेतकऱ्यांसोबत की उपमुख्यमंत्र्यांसोबत? – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज - पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत मावळचे आमदार सुनील शेळके मावळातील शेतकऱ्यांबरोबर आहेत की उपमुख्यमंत्र्यांबरोबर आहेत, असा प्रश्न भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी केला आहे.  पवना जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द…

Talegaon Dabhade News: भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ज्योती जाधव यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षपदी मावळ तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्या ज्योती सुरेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे तालुक्यात भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.…

Maval News: मावळ भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शालेय वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज - मावळ तालुका भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शालेय वस्तू वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे…

Maval News: वडगाव येथे मावळ तालुका भाजप कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

एमपीसी न्यूज - भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीपूर्वक साजरा करण्यात आला. मावळ तालुका भाजपाच्या वतीने वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पुणे पदवीधर…

Maval: भाजयुमोने शरद पवार यांना पाठवली ‘जय श्रीराम’ लिहिलेली एक हजार पत्रे

एमपीसी न्यूज - मावळ तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज वडगाव येथील पक्ष कार्यालयामध्ये खासदार शरद पवार यांनी केलेल्या राम मंदिरावरील खोचक टिप्पणीसंदर्भात त्यांचा निषेध नोंदवून त्यांना मावळ तालुका युवा मोर्चाच्या वतीने एक…

Pune: उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपचे उद्या ‘ब्लॅक फ्रायडे’आंदोलन – गणेश…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शासन आणि प्रशासन आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा  आरोप करत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी काळ्या आंदोलनाची हाक दिली आहे.…

Maval: नागरिकांची फसवणूक करणाऱ्या रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करा – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सामान्य जनतेसाठी रेशनिंगचा धान्यपुरवठा हा गरजेचा विषय झाला आहे. या संकटाच्या काळात सामान्य जनतेची रेशन दुकानदारांकडून नफेखोरीसाठी होणा-या फसवणुकीच्या आणि पिळवणुकीच्या तक्रारी…

Vadgaon : ‘एक हात मदतीचा’अंतर्गत मावळातील प्रत्येक गणात जीवनावश्यक साहित्याचे वाटप :…

एमपीसी न्यूज ; मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने 'एक हात मदतीचा' या उपक्रमांतर्गत मावळ तालुक्यात जवळपास सात ते आठ हजार कुटुंबांना एक महिना पुरेल एवढा किराणामाल व जीवनावश्यकवस्तूंची मदत करण्यात आल्याची माहिती तालुका अध्यक्ष रवींद्र…

Maval : बाळा भेगडे यांच्याकडून कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा व फराळ

एमपीसी न्यूज - दिवाळी पाडव्यानिमित्त माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना दीपावली शुभेच्छा व दिवाळीच्या फराळाचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मान्यवरांसह तालुक्यातील सर्व विभागातून कार्यकर्ते मोठ्या…