Browsing Tag

Maval Crime News

Maval : कामगाराने तिजोरीसह पळवली 14 लाख 50 हजारांची रोकड

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने (Maval )तिजोरीसह 14 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत जापलूप इक्वेस्ट्रियन सेंटर प्रा ली सोमाटणे टोल नाक्याजवळ मावळ येथे घडली.रोहन…

Maval : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - दोन दुचाकींची समोरासमोर (Maval) धडक झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 21) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास कोलते पाटील सोसायटी समोर मारुंजी येथे घडला.प्रदीप अनिल दाभाडे…

Maval : किरकोळ कारणावरून तरुणाला दमदाटी करत बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - रागाने का बघतो या कारणावरून पाच जणांनी (Maval) एका तरुणाला दमदाटी करत बेदम मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी (दि.17) रात्री वराळे येथे घडली आहे.याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण चंद्रकांत माने (वय 25 रा. वराळे,…

Maval : बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे दारू (Maval) विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून 18 हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 27) दुपारी पावणे दोन…

Maval : द्रुतगती मार्गावर कंटेनर चालकाला लुटले

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Maval )रस्त्याच्या बाजूला कंटेनर उभा करून झोपलेल्या चालकाला तीन अनोळखी चोरट्यांनी लुटले. कंटेनरच्या केबिनचा दरवाजाचा काच फोडून आरोपी आत आले होते. ही घटना शनिवारी (दि. 9) सकाळी सहा वाजता उर्से टोल…

Maval : दोन भावाकडून ग्रामपंचायत शिपायाला मारहाण

एमपीसी न्यूज - पाण्याचे कनेक्शन आडवे का घेतले? अशी विचारणा (Maval) करणाऱ्या ग्रामपंचायत शिपायाला दोन भावांनी मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी (दि.13) मावळातील आढे या गावात घडला आहे.याप्रकरणी ज्ञानेश्वर किसन तिडके( वय 40) यांनी शिरगाव…

Maval : महिलेच्या डोक्यात कोयता घालून ठार मारण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - शेतात काम करत असलेल्या महिलेच्या (Maval) डोक्यात कोयत्याने वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी(दि.12) मावळ येथील आढले गावात घडली.याप्रकरणी जखमी महिलेने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरगाव…

Maval : वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्याने जाणाऱ्या एका पादचाऱ्याला अज्ञात (Maval) वाहनाने धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 6) पहाटे जुना पुणे-मुंबई महामार्गावर कान्हे येथे घडली.मृत्यू झालेल्या…

Maval : जेवणाचे पैसे मागितल्याने हॉटेल मालकास मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर (Maval) त्याचे हॉटेल मालकाने पैसे मागितले. त्यावरून सात जणांच्या टोळक्याने हॉटेल मधील आचारी, हॉटेल मालक आणि त्यांच्या पुतण्यास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 4) मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथील…

Maval : मावळातून पाच हजार लिटर हातभट्टीची दारूचे रसायन जप्त

एमपीसी न्यूज - मावळातील आढले (Maval) गावातून शिरगाव पोलिसांनी 5000 लिटर गावठी हातभट्टीची  दारूचे रसायन जप्त केले आहे.याप्रकरणी पोलिसांनी तीन महिला आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिसांनी आढले बुद्रुक या गावातील ओढ्यालगत…