Browsing Tag

Mayor murlidhar mohol

Pune: एकूण सात कोरानाबाधित रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी रात्रंदिवस डॉकटर, नर्सेस, कर्मचारी, पुणे महापालिका काम करीत आहे. त्याला आणखी यश आले आहे. पुण्यातील आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.…

Pune: शहरात ४८ तासांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात ४८ तासांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. शहरात यापूर्वी आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण उपचारांनंतर बरे होऊ लागले आहेत, ही आणखी दिलासादायक गोष्ट आहे, असेही ते…

Pune : मंत्रिमंडळात आहे, तोपर्यंत पुण्याच्या विकासात राजकारण नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज - मंत्रिमंडळात आहे, तोपर्यंत पुण्याच्या विकासात राजकारण करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असावे. पुणे शहरात वैद्यकीय महाविद्यालय होण्यातच जमा आहे, असा विश्वासही त्यांनी…

Pune : जेव्हा चंद्रकांत पाटील अजित पवारांची वाट पाहतात!

एमपीसी न्यूज - राजकारणात कधी काय होणार ते सांगता येत नाही. कालपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सोमवारी दुपारी 4 वा. पासून उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांची वाट पहावी लागत असल्याचे चित्र दिसून आले.…

Pune: शाहीर अंबादास तावरे, रेश्मा परितेकर व सुरेखा पुणेकर यांना लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा सन 2017 चा लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार शाहीर अंबादास तावरे यांना, 2018 चा रेश्मा परितेकर यांना तर, 2019 चा पुरस्कार सुरेखा पुणेकर यांना जाहीर करण्यात आला, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ…

Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांना पुणे महापालिकेतर्फे अभिवादन

एमपीसी न्यूज- शिवजयंतीनिमित्त आज, बुधवारी सकाळी महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे महापालिकेच्या वतीने एसएसपीएमएस शाळेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.तत्पूर्वी पुण्याचे…

Pune : इतर ठिकाणी सत्कार होतात, आज कौतुक झाले – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - इतर ठिकाणी सत्कार होतात, आज कौतुक झाले, अशा शब्दांत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. येथून पुढे माझ्या हातून चुकीचे काम होणार नाही, अशा प्रकारे सर्व पक्षीय सत्कार करून वेगळा पायंडा पाडला आहे. कोथरूडमध्ये…

Pune : महापालिका प्रशासन सत्ताधारी, आयुक्त महापौर तर, महापौर झाले आयुक्त

एमपीसी न्यूज - एरवी महापालिका प्रशासन वर्षभर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचेही टीकेचे धनी ठरते. शुक्रवारी दुपारी चित्र मात्र उलटेच घडले. त्याला निमित्त ठरले पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या उलटा - पुलटा अभिरुप…

Pune : शहरांतर्गत वाहतुकीला येणार गती; महापौर आणि पोलीस आयुक्तांची सर्वंकष चर्चा

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत होऊन गती मिळावी, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर सर्वंकष चर्चा झाली. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीस पोलीस आयुक्तांसह वाहतूक आणि परिवहन विभागाचे अधिकारी,…

Pune : हास्य-विनोदाच्या वातावरणात ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चा समारोप

एमपीसी न्यूज- महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’द्वारे आयोजित 10व्या ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चा मंगळवारी हास्य कल्लोळाच्या वातावरणात समारोप झाला.‘नासा’ने संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या नावाने नव्याने शोध लागलेल्या…